Jump to content

अली बाँगो ओंडिंबा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(अली बॉंगो ओंडिंबा या पानावरून पुनर्निर्देशित)
अली बॉंगो ओंडिंबा

गॅबन ध्वज गॅबनचा राष्ट्राध्यक्ष
विद्यमान
पदग्रहण
१६ ऑक्टोबर २००९
मागील ओमर बॉंगो

जन्म ९ फेब्रुवारी, १९५९ (1959-02-09) (वय: ६५)
ब्राझाव्हिल, फ्रेंच विषुववृत्तीय आफ्रिका (आजचा कॉंगोचे प्रजासत्ताक)
धर्म सुन्नी इस्लाम
ओंडिंबा व अमेरिकेची परराष्ट्रसचिव हिलरी क्लिंटन

अली बॉंगो ओंडिंबा (फ्रेंच: Ali Bongo Ondimba; ९ फेब्रुवारी १९५९) हा गॅबन देशातील एक राजकारणी व देशाचा राष्ट्राध्यक्ष आहे. ओंडिंबा ४१ वर्षांहून अधिक काळ गॅबनच्या राष्ट्राध्यक्षपदावर राहणाऱ्या ओमर बॉंगो ह्याचा मुलगा आहे. २०२३मध्ये राष्ट्राध्यक्षपदी पुनः निवडून आल्यानंतर ३० ऑगस्ट, २०२३ रोजी देशाच्या सैन्याने याला पदच्युत केले.

हे सुद्धा पहा

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]