Jump to content

वेरावळ

Coordinates: 20°55′N 70°22′E / 20.91°N 70.37°E / 20.91; 70.37
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
वेरावळ
City
वेरावळ रेल्वे स्थानाक
वेरावळ रेल्वे स्थानाक
Nickname(s): 
प्रभास क्षेत्र
लुआ(Lua) त्रुटी विभाग:Location_map मध्ये 502 ओळीत: Unable to find the specified location map definition. Neither "Module:Location map/data/India Gujarat" nor "Template:Location map India Gujarat" exists.
गुणक: 20°55′N 70°22′E / 20.91°N 70.37°E / 20.91; 70.37
Country भारत ध्वज India
राज्य गुजरात
जिल्हा गीर सोमनाथ जिल्हा
Founded by राव वेरावळजी वाधेर
सरकार
 • प्रकार नगरपालिका
 • Body वेरावळ नगरपालिका
Area rank १५वा (गुजरात)
Elevation
० m (० ft)
लोकसंख्या
 (२०११)[]
 • एकूण १५३६९६
भाषा
वेळ क्षेत्र UTC+5:30 (भारतीय प्रमाणवेळ)
PIN
362265-69
क्षेत्र कोड +91(2876)
वाहन नोंदणी GJ-32

वेरावळ भारताच्या गुजरात राज्यातील गीर सोमनाथ जिल्ह्याचे प्रशासकीय केन्द्र आहे. हे शहर सोमनाथपासून ६ किमी अंतरावर आहे.

१९११ मधील वेरावळ सोमनाथ परिसराचा

भूगोल

[संपादन]

२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार, [] वेरावळची लोकसंख्या १,५३,६९६ आहे. यातील ५१% पुरुष तर महिला ४९% स्त्रिया आहेत. वेरावळचा सरासरी साक्षरता दर ६२% आहे. पैकी पुरुष साक्षरता ७१% तर महिला साक्षरता ५३% आहे. वेरावळमधील लोकसंख्येपैकी १४% व्यक्ती ६ वर्षांखालील आहेत.

हवामान

[संपादन]
वेरावळ साठी हवामान तपशील
महिना जाने फेब्रु मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें वर्ष
विक्रमी कमाल °से (°फॅ) ३४.२ ३६.७ ४०.४ ४२ ४०.७ ३४.१ ३६.९ ३३.८ ३८.० ४१.० ३८.७ ३४.८ nil
(nil)
सरासरी कमाल °से (°फॅ) २८.७ २९.४ ३१.३ ३१.८ ३२.० ३२.० ३०.५ २९.५ ३०.८ ३३.५ ३३.० ३०.४
दैनंदिन °से (°फॅ) २१.५ २२.३ २४.९ २७.० २८.६ २९.५ २८.४ २७.४ २७.६ २७.९ २६.२ २३.२
सरासरी किमान °से (°फॅ) १४.२ १५.२ १८.४ २२.१ २५.२ २६.९ २६.२ २५.२ २४.३ २२.३ १९.३ १६.०
विक्रमी किमान °से (°फॅ) ७.२ ७.१ १०.८ १४.८ १७.९ २०.७ २१.१ २०.५ १९.७ १६.० ११.९ ८.१ nil
(nil)
सरासरी वर्षाव मिमी (इंच) २०७ २२९ १६८ ७९ १५ ३३
सरासरी पावसाळी दिवस ०.१ ०.२ ०.१ ०.१ ०.२ ६.६ १३.४ १३.२ ६.० १.१ १.० ०.१
सरासरी सापेक्ष आर्द्रता (%) ५८ ६६ ७१ ७९ ८२ ८४ ८७ ८७ ८५ ७५ ६२ ५९
[ संदर्भ हवा ]
वेरावळ येथील सोमनाथ मंदिर

हे सुद्धा पहा

[संपादन]

चित्रदालन

[संपादन]
  1. ^ "Cities having population 1 lakh and above, Census 2011" (PDF). Office of the Registrar General & Census Commissioner, India. 6 June 2018 रोजी पाहिले.
  2. ^ "Census of India 2011: Data from the 2011 Census, including cities, villages and towns (Provisional)" (PDF). Census Commission of India. 16 June 2004 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 1 November 2008 रोजी पाहिले.