अकबरपूर
अकबरपुर भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक शहर आहे.
हे शहर आंबेडकर नगर व कानपूर देहात जिल्ह्यांचे प्रशासकीय केंद्र आहे.
२००१ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १७,३६८ होती.[१]
संदर्भ आणि नोंदी[संपादन]
- ^ "Census of India 2001: Data from the 2001 Census, including cities, villages and towns (Provisional)". Census Commission of India. Archived from the original on 2004-06-16. 2008-11-01 रोजी पाहिले.