कडलूर
(कडल्लोर या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation
Jump to search
कडलूर (तमिळ: கடலூர்) भारताच्या तमिळनाडू राज्यातील एक शहर आहे. २०११च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,७३,६७६ होती.
हे शहर कडलूर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.