उदगमंडलम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(उटकमंड या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
उदगमंडलम உதகமண்டலம்
जिल्हा निलगिरी जिल्हा
राज्य तमिळनाडू
लोकसंख्या ९३९२१
२००१
दूरध्वनी संकेतांक ९१४२३
टपाल संकेतांक ६४३००१
वाहन संकेतांक टी.एन्.-४३
उटीमधील सरोवर

उदगमंडलम(Ootacamund.ogg listen )) भारताच्या तमिळनाडू राज्यातील एक शहर आहे. हे उटी किंवा उटकमंड या नावांनीही ओळखले जाते.

हे शहर निलगिरी जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.