महिंद्रा अँड महिंद्रा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

महिंद्रा अँड महिंद्रा ही एक भारतीय बहुराष्ट्रीय वाहनौत्पादन संस्था आहे. तिचे मुख्यालय मुंबई येथे आहे.