हिब्रू भाषा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हिब्रू (עִבְרִית) आफ्रो-आशियाई कुळातील भाषा आहे. इस्रायेलमधील ७० लाख व्यक्ती ही भाषा बोलतात तसेच जगभरातील ज्यू व्यक्ती या भाषेतून आपल्या धार्मिक परंपरा पाळतात.