सामी भाषासमूह

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सामी भाषांचे वर्गीकरण व नकाशा

सामी भाषासमूह हा आफ्रो-आशियन भाषासमूहाचा एक वर्ग असून ह्यामध्ये पश्चिम आशिया, उत्तर आफ्रिका, आफ्रिकेचे शिंगमाल्टा ह्या भूभागांमध्ये वापरल्या जाणाऱ्या भाषांची गणना होते. सध्या अरबी (३० कोटी), अम्हारिक (२.२ कोटी), तिग्रिन्या (७० लाख) व हिब्रू (५० लाख) ह्या चार जगतील सर्वाधिक भाषिक असलेल्या सामी भाषा आहेत.

प्रमुख सामी भाषा[संपादन]

पूर्व सामी[संपादन]

पश्चिम व मध्य सामी[संपादन]

दक्षिण सामी[संपादन]