Jump to content

अफगाणिस्तान क्रिकेट संघाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांची यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

खालील यादी अफगाण क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांची आहे. अफगाणिस्तानने १९ एप्रिल २००९ रोजी स्कॉटलंड विरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला.

सुची

[संपादन]
चिन्ह अर्थ
सामना क्र. भारताने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्याचा क्र.
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्र. आयसीसी सदस्यांचे आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्र.
तारीख सामन्याची तारीख
विरुद्ध संघ ज्या संघाविरुद्ध आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला त्या देशाचे ध्वजासहित नाव
स्थळ कोणत्या मैदानावर सामना झाला
विजेता सामन्याचा विजेता/अनिर्णित
सामना विविध स्पर्धेत खेळवला गेला त्या स्पर्धेच्या दुव्यासहित

यादी

[संपादन]
सामना क्र. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्र. तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता स्पर्धेतील भाग
२८४२ १९ एप्रिल २००९ स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड दक्षिण आफ्रिका विलोमूर पार्क, बेनोनी अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान २००९ क्रिकेट विश्वचषक पात्रता
२८८० ३० ऑगस्ट २००९ Flag of the Netherlands नेदरलँड्स नेदरलँड्स व्ही.आर.ए क्रिकेट मैदान, ॲस्टलवीन Flag of the Netherlands नेदरलँड्स
२८८१ १ सप्टेंबर २००९ Flag of the Netherlands नेदरलँड्स नेदरलँड्स व्ही.आर.ए क्रिकेट मैदान, ॲस्टलवीन अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
२९५७ १६ फेब्रुवारी २०१० कॅनडाचा ध्वज कॅनडा संयुक्त अरब अमिराती शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजा अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
२९५९ १८ फेब्रुवारी २०१० कॅनडाचा ध्वज कॅनडा संयुक्त अरब अमिराती शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजा कॅनडाचा ध्वज कॅनडा
३००५ १ जुलै २०१० कॅनडाचा ध्वज कॅनडा नेदरलँड्स स्पोर्टपार्क वेस्टविलेट, वूरबर्ग अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान क्रिकेट लीग विभाग एक
३००८ ३-४ जुलै २०१० आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड नेदरलँड्स हॅझलारवेग स्टेडियम, रॉटरडॅम आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
३०१२ ५ जुलै २०१० केन्याचा ध्वज केन्या नेदरलँड्स व्ही.आर.ए क्रिकेट मैदान, ॲस्टलवीन अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
३०१७ ७ जुलै २०१० Flag of the Netherlands नेदरलँड्स नेदरलँड्स स्पोर्टपार्क वेस्टविलेट, वूरबर्ग अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
१० ३०१९ ९ जुलै २०१० स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड नेदरलँड्स हॅझलारवेग स्टेडियम, रॉटरडॅम स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड
११ ३०२४ १० जुलै २०१० Flag of the Netherlands नेदरलँड्स नेदरलँड्स हॅझलारवेग स्टेडियम, रॉटरडॅम अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
१२ ३०३३ १६ ऑगस्ट २०१० स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड स्कॉटलंड कॅमबसडून क्रिकेट मैदान, आयर अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
१३ ३०३५ १७ ऑगस्ट २०१० स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड स्कॉटलंड कॅमबसडून क्रिकेट मैदान, आयर स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड
१४ ३०५२ ७ ऑक्टोबर २०१० केन्याचा ध्वज केन्या केन्या जिमखाना क्लब मैदान, नैरोबी केन्याचा ध्वज केन्या
१५ ३०५३ ९ ऑक्टोबर २०१० केन्याचा ध्वज केन्या केन्या जिमखाना क्लब मैदान, नैरोबी अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
१६ ३०५५ ११ ऑक्टोबर २०१० केन्याचा ध्वज केन्या केन्या जिमखाना क्लब मैदान, नैरोबी केन्याचा ध्वज केन्या
१७ ३१७३ ७ ऑगस्ट २०११ कॅनडाचा ध्वज कॅनडा कॅनडा मेपल-लीफ उत्तर-पश्चिम मैदान, किंग सिटी अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
१८ ३१७४ ९ ऑगस्ट २०११ कॅनडाचा ध्वज कॅनडा कॅनडा टोराँटो क्रिकेट, स्केटिंग आणि कर्लिंग क्लब मैदान, टोराँटो अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
१९ ३२३६ १० फेब्रुवारी २०१२ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान संयुक्त अरब अमिराती शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजा पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
२० ३२७० २९ मार्च २०१२ Flag of the Netherlands नेदरलँड्स संयुक्त अरब अमिराती शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजा Flag of the Netherlands नेदरलँड्स
२१ ३२७१ ३१ मार्च २०१२ Flag of the Netherlands नेदरलँड्स संयुक्त अरब अमिराती शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजा अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
२२ ३२८२ ५ जुलै २०१२ आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड आयर्लंडचे प्रजासत्ताक कॅसल ॲव्हेन्यू, डब्लिन आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
२३ ३२९७ २५ ऑगस्ट २०१२ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया संयुक्त अरब अमिराती शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजा ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२४ ३३४१ ६ मार्च २०१३ स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड संयुक्त अरब अमिराती शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजा अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
२५ ३३४२ ८ मार्च २०१३ स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड संयुक्त अरब अमिराती शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजा अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
२६ ३४१७ २ ऑक्टोबर २०१३ केन्याचा ध्वज केन्या संयुक्त अरब अमिराती शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजा अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
२७ ३४१८ ४ ऑक्टोबर २०१३ केन्याचा ध्वज केन्या संयुक्त अरब अमिराती शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजा अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
२८ ३४७५ २७ फेब्रुवारी २०१४ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान बांगलादेश खान साहेब ओस्मान अली मैदान, फतुल्ला पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान २०१४ आशिया चषक
२९ ३४७८ २७ फेब्रुवारी २०१४ बांगलादेशचा ध्वज बांगलादेश बांगलादेश खान साहेब ओस्मान अली मैदान, फतुल्ला अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
३० ३४८१ २७ फेब्रुवारी २०१४ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका बांगलादेश शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
३१ ३४८३ २७ फेब्रुवारी २०१४ भारतचा ध्वज भारत बांगलादेश शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका भारतचा ध्वज भारत
३२ ३४८७ १ मे २०१४ हाँग काँगचा ध्वज हाँग काँग मलेशिया बायुएमास ओव्हल, क्वालालंपूर अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान २०१४ एसीसी प्रिमियर लीग
३३ ३४८८ २ मे २०१४ संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती मलेशिया किन्रर अकॅडेमी ओव्हल, क्वालालंपूर अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
३४ ३५०३ १८ जुलै २०१४ झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे झिम्बाब्वे क्वीन्स स्पोर्ट्स क्लब, बुलावायो झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
३५ ३५०४ २० जुलै २०१४ झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे झिम्बाब्वे क्वीन्स स्पोर्ट्स क्लब, बुलावायो झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
३६ ३५०५ २२ जुलै २०१४ झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे झिम्बाब्वे क्वीन्स स्पोर्ट्स क्लब, बुलावायो अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
३७ ३५०६ २४ जुलै २०१४ झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे झिम्बाब्वे क्वीन्स स्पोर्ट्स क्लब, बुलावायो अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
३८ ३५५६ २८ नोव्हेंबर २०१४ संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती संयुक्त अरब अमिराती आयसीसी ग्लोबल क्रिकेट अकादमी, दुबई संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती
३९ ३५५८ ३० नोव्हेंबर २०१४ संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती संयुक्त अरब अमिराती आयसीसी ग्लोबल क्रिकेट अकादमी, दुबई संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती
४० ३५६० २ डिसेंबर २०१४ संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती संयुक्त अरब अमिराती आयसीसी ग्लोबल क्रिकेट अकादमी, दुबई अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
४१ ३५६२ ४ डिसेंबर २०१४ संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती संयुक्त अरब अमिराती आयसीसी ग्लोबल क्रिकेट अकादमी, दुबई संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती
४२ ३५७२ ८ जानेवारी २०१५ स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड संयुक्त अरब अमिराती आयसीसी ग्लोबल क्रिकेट अकादमी, दुबई अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान २०१४-१५ दुबई तिरंगी मालिका
४३ ३५७३ १० जानेवारी २०१५ आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड संयुक्त अरब अमिराती दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
४४ ३५७६ १४ जानेवारी २०१५ स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड संयुक्त अरब अमिराती शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबु धाबी स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड
४५ ३५८१ १७ जानेवारी २०१५ आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड संयुक्त अरब अमिराती दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
४६ ३६०५ १८ फेब्रुवारी २०१५ बांगलादेशचा ध्वज बांगलादेश ऑस्ट्रेलिया मानुका ओव्हल, कॅनबेरा बांगलादेशचा ध्वज बांगलादेश २०१५ क्रिकेट विश्वचषक
४७ ३६०९ २२ फेब्रुवारी २०१५ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका न्यूझीलंड युनिव्हर्सिटी ओव्हल, ड्युनेडिन श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
४८ ३६१४ २६ फेब्रुवारी २०१५ स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड न्यूझीलंड युनिव्हर्सिटी ओव्हल, ड्युनेडिन अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
४९ ३६२३ ४ मार्च २०१५ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया वाका मैदान, पर्थ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
५० ३६२८ ८ मार्च २०१५ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड न्यूझीलंड मॅकलीन पार्क, नेपियर न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
५१ ३६३५ १३ मार्च २०१५ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ऑस्ट्रेलिया सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
५२ ३६९३ १६ ऑक्टोबर २०१५ झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे झिम्बाब्वे क्वीन्स स्पोर्ट्स क्लब, बुलावायो झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
५३ ३६९४ १८ ऑक्टोबर २०१५ झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे झिम्बाब्वे क्वीन्स स्पोर्ट्स क्लब, बुलावायो अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
५४ ३६९६ २० ऑक्टोबर २०१५ झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे झिम्बाब्वे क्वीन्स स्पोर्ट्स क्लब, बुलावायो झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
५५ ३६९७ २२ ऑक्टोबर २०१५ झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे झिम्बाब्वे क्वीन्स स्पोर्ट्स क्लब, बुलावायो अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
५६ ३६९९ २४ ऑक्टोबर २०१५ झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे झिम्बाब्वे क्वीन्स स्पोर्ट्स क्लब, बुलावायो अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
५७ ३७१३ २५ डिसेंबर २०१५ झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे संयुक्त अरब अमिराती शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजा अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
५८ ३७१६ २९ डिसेंबर २०१५ झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे संयुक्त अरब अमिराती शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजा अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
५९ ३७१९ २ जानेवारी २०१६ झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे संयुक्त अरब अमिराती शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजा झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
६० ३७२० ४ जानेवारी २०१६ झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे संयुक्त अरब अमिराती शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजा झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
६१ ३७२२ ६ जानेवारी २०१६ झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे संयुक्त अरब अमिराती शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजा अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
६२ ३७५९ ४ जुलै २०१६ स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड स्कॉटलंड ग्रॅंज क्लब मैदान, एडिनबरा अनिर्णित
६३ ३७६० ६ जुलै २०१६ स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड स्कॉटलंड ग्रॅंज क्लब मैदान, एडिनबरा अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
६४ ३७६१ १२ जुलै २०१६ आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड आयर्लंडचे प्रजासत्ताक स्टोरमोंट, बेलफास्ट अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
६५ ३७६२ १४ जुलै २०१६ आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड आयर्लंडचे प्रजासत्ताक स्टोरमोंट, बेलफास्ट आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
६६ ३७६३ १७ जुलै २०१६ आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड आयर्लंडचे प्रजासत्ताक स्टोरमोंट, बेलफास्ट अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
६७ ३७६४ १९ जुलै २०१६ आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड आयर्लंडचे प्रजासत्ताक स्टोरमोंट, बेलफास्ट आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
६८ ३७८१ २५ सप्टेंबर २०१६ बांगलादेशचा ध्वज बांगलादेश बांगलादेश शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
६९ ३७८३ २८ सप्टेंबर २०१६ बांगलादेशचा ध्वज बांगलादेश बांगलादेश शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
७० ३७८६ १ ऑक्टोबर २०१६ बांगलादेशचा ध्वज बांगलादेश बांगलादेश शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
७१ ३८३५ १६ फेब्रुवारी २०१७ झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे झिम्बाब्वे हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
७२ ३८३७ १९ फेब्रुवारी २०१७ झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे झिम्बाब्वे हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
७३ ३८३८ २१ फेब्रुवारी २०१७ झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे झिम्बाब्वे हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
७४ ३८४० २४ फेब्रुवारी २०१७ झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे झिम्बाब्वे हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
७५ ३८४२ २६ फेब्रुवारी २०१७ झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे झिम्बाब्वे हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
७६ ३८५० १५ मार्च २०१७ आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड भारत ग्रेटर नोएडा क्रीडा संकुल मैदान, ग्रेटर नोएडा अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
७७ ३८५१ १७ मार्च २०१७ आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड भारत ग्रेटर नोएडा क्रीडा संकुल मैदान, ग्रेटर नोएडा अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
७८ ३८५२ १९ मार्च २०१७ आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड भारत ग्रेटर नोएडा क्रीडा संकुल मैदान, ग्रेटर नोएडा आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
७९ ३८५३ २२ मार्च २०१७ आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड भारत ग्रेटर नोएडा क्रीडा संकुल मैदान, ग्रेटर नोएडा आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
८० ३८५४ २४ मार्च २०१७ आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड भारत ग्रेटर नोएडा क्रीडा संकुल मैदान, ग्रेटर नोएडा अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
८१ ३८८४ ९ जून २०१७ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज वेस्ट इंडीज डॅरेन सॅमी मैदान, सेंट लुसिया अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
८२ ३८८७ ११ जून २०१७ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज वेस्ट इंडीज डॅरेन सॅमी मैदान, सेंट लुसिया वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
८३ ३८९० १४ जून २०१७ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज वेस्ट इंडीज डॅरेन सॅमी मैदान, सेंट लुसिया अनिर्णित
८४ ३९३५ ५ डिसेंबर २०१७ आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड संयुक्त अरब अमिराती शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजा अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
८५ ३९३७ ७ डिसेंबर २०१७ आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड संयुक्त अरब अमिराती शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजा आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
८६ ३९४० १० डिसेंबर २०१७ आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड संयुक्त अरब अमिराती शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजा आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
८७ ३९७२ ९ फेब्रुवारी २०१८ झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे संयुक्त अरब अमिराती शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजा अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
८८ ३९७४ ११ फेब्रुवारी २०१८ झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे संयुक्त अरब अमिराती शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजा झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
८९ ३९७५ १३ फेब्रुवारी २०१८ झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे संयुक्त अरब अमिराती शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजा अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
९० ३९७७ १६ फेब्रुवारी २०१८ झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे संयुक्त अरब अमिराती शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजा अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
९१ ३९७९ १९ फेब्रुवारी २०१८ झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे संयुक्त अरब अमिराती शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजा अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
९२ ३९८३ ४ मार्च २०१८ स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड झिम्बाब्वे बुलावायो ॲथलेटिक क्लब, बुलावायो स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड २०१८ क्रिकेट विश्वचषक पात्रता
९३ ३९८८ ६ मार्च २०१८ झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे झिम्बाब्वे क्वीन्स स्पोर्ट्स क्लब, बुलावायो झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
९४ ३९९० ८ मार्च २०१८ हाँग काँगचा ध्वज हाँग काँग झिम्बाब्वे बुलावायो ॲथलेटिक क्लब, बुलावायो हाँग काँगचा ध्वज हाँग काँग
९५ ३९९७ १५ मार्च २०१८ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज झिम्बाब्वे हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
९६ ४००३ २० मार्च २०१८ संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती झिम्बाब्वे ओल्ड हरारियन्स, हरारे अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
९७ ४००६ २३ मार्च २०१८ आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड झिम्बाब्वे हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
९८ ४००७ २५ मार्च २०१८ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज झिम्बाब्वे हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
९९ ४०३२ २७ ऑगस्ट २०१८ आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड आयर्लंडचे प्रजासत्ताक स्टोरमोंट, बेलफास्ट अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
१०० ४०३३ २९ ऑगस्ट २०१८ आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड आयर्लंडचे प्रजासत्ताक स्टोरमोंट, बेलफास्ट आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
सामना क्र. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्र. तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता स्पर्धेतील भाग
१०१ ४०३५ ३१ ऑगस्ट २०१८ आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड आयर्लंडचे प्रजासत्ताक स्टोरमोंट, बेलफास्ट अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
१०२ ४०३८ १७ सप्टेंबर २०१८ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका संयुक्त अरब अमिराती शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबु धाबी अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान २०१८ आशिया चषक
१०३ ४०४१ २० सप्टेंबर २०१८ बांगलादेशचा ध्वज बांगलादेश संयुक्त अरब अमिराती शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबु धाबी अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
१०४ ४०४३ २१ सप्टेंबर २०१८ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान संयुक्त अरब अमिराती शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबु धाबी पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१०५ ४०४५ २३ सप्टेंबर २०१८ बांगलादेशचा ध्वज बांगलादेश संयुक्त अरब अमिराती शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबु धाबी बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
१०६ ४०४६ २५ सप्टेंबर २०१८ भारतचा ध्वज भारत संयुक्त अरब अमिराती दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई बरोबरीत
१०७ ४१०० २८ फेब्रुवारी २०१९ आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड भारत राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, देहरादून अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
१०८ ४१०१ २ मार्च २०१९ आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड भारत राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, देहरादून अनिर्णित
१०९ ४१०५ ५ मार्च २०१९ आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड भारत राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, देहरादून आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
११० ४१०८ ८ मार्च २०१९ आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड भारत राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, देहरादून अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
१११ ४११० १० मार्च २०१९ आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड भारत राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, देहरादून आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
११२ ४१३१ १० मे २०१९ स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड स्कॉटलंड ग्रॅंज क्लब मैदान, एडिनबरा अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
११३ ४१३९ १९ मे २०१९ आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड आयर्लंडचे प्रजासत्ताक स्टोरमोंट, बेलफास्ट आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
११४ ४१४१ २१ मे २०१९ आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड आयर्लंडचे प्रजासत्ताक स्टोरमोंट, बेलफास्ट अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
११५ ४१४६ १ जून २०१९ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया इंग्लंड काउंटी मैदान, ब्रिस्टल ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया २०१९ क्रिकेट विश्वचषक
११६ ४१४९ ४ जून २०१९ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका वेल्स सोफिया गार्डन्स, कार्डिफ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
११७ ४१५४ ८ जून २०१९ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड इंग्लंड काउंटी मैदान, टाँटन न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
११८ ४१६० १५ जून २०१९ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका वेल्स सोफिया गार्डन्स, कार्डिफ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
११९ ४१६३ १८ जून २०१९ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड इंग्लंड ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान, मॅंचेस्टर इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१२० ४१६९ २२ जून २०१९ भारतचा ध्वज भारत इंग्लंड रोझ बोल, साउथहँप्टन भारतचा ध्वज भारत
१२१ ४१७२ २४ जून २०१९ बांगलादेशचा ध्वज बांगलादेश इंग्लंड रोझ बोल, साउथहँप्टन बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
१२२ ४१७७ २९ जून २०१९ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान इंग्लंड हेडिंग्ले, लीड्स पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१२३ ४१८४ ४ जुलै २०१९ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज इंग्लंड हेडिंग्ले, लीड्स वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१२४ ४२१३ ६ नोव्हेंबर २०१९ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज भारत भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी स्टेडियम, लखनौ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१२५ ४२१४ ९ नोव्हेंबर २०१९ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज भारत भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी स्टेडियम, लखनौ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१२६ ४२१५ ११ नोव्हेंबर २०१९ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज भारत भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी स्टेडियम, लखनौ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१२७ [] १८ जानेवारी २०२१ आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड संयुक्त अरब अमिराती शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबु धाबी TBD
१२८ [] २१ जानेवारी २०२१ आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड संयुक्त अरब अमिराती शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबु धाबी TBD
१२९ [] २३ जानेवारी २०२१ आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड संयुक्त अरब अमिराती शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबु धाबी TBD