आशिया XI क्रिकेट संघाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांची यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

खालील यादी आशिया XI क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांची आहे. आशिया XIने १० जानेवारी २००५ रोजी विश्व XI विरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला.

सुची[संपादन]

चिन्ह अर्थ
सामना क्र. भारताने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्याचा क्र.
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्र. आयसीसी सदस्यांचे आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्र.
तारीख सामन्याची तारीख
विरुद्ध संघ ज्या संघाविरुद्ध आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला त्या देशाचे ध्वजासहित नाव
स्थळ कोणत्या मैदानावर सामना झाला
विजेता सामन्याचा विजेता/अनिर्णित
सामना विविध स्पर्धेत खेळवला गेला त्या स्पर्धेच्या दुव्यासहित

यादी[संपादन]

सामना क्र. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्र. तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता स्पर्धेतील भाग
२२०३ १० जानेवारी २००५ आंतरराष्ट्रीय XI ऑस्ट्रेलिया मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न आंतरराष्ट्रीय XI २००५ आयसीसी विश्व त्सुनामी भरपाई क्रिकेट सामना
२२६९ १७ ऑगस्ट २००५ आफ्रिका XI दक्षिण आफ्रिका सुपरस्पोर्ट्‌स पार्क, सेंच्युरियन आफ्रिका XI २००५ ॲफ्रो-आशिया चषक
२२७० २० ऑगस्ट २००५ आफ्रिका XI दक्षिण आफ्रिका किंग्जमेड, डर्बन आशिया XI
२२७१ २१ ऑगस्ट २००५ आफ्रिका XI दक्षिण आफ्रिका किंग्जमेड, डर्बन अनिर्णित
२५८७ ६ जून २००७ आफ्रिका XI भारत एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर आशिया XI २००७ ॲफ्रो-आशिया चषक
२५८८ ९ जून २००७ आफ्रिका XI भारत एम.ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई आशिया XI
२५८९ १० जून २००७ आफ्रिका XI भारत एम.ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई आशिया XI