धनंजया लक्षण
Appearance
पोथोटुवा अराचिगे धनंजया लक्षण (५ ऑक्टोबर, १९९८:श्रीलंका - हयात) ही श्रीलंकाच्या क्रिकेट संघाकडून २०२१ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे. हा डाव्या हाताने फलंदाजी आणि उजव्या हाताने जलद मध्यमगती गोलंदाजी करतो.