Jump to content

बस बाई बस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बस बाई बस
सूत्रधार सुबोध भावे
देश भारत
भाषा मराठी
एपिसोड संख्या २९
निर्मिती माहिती
प्रसारणाची वेळ शुक्रवार आणि शनिवार रात्री ९.३० वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी झी मराठी
प्रथम प्रसारण २९ जुलै २०२२ – २९ ऑक्टोबर २०२२
अधिक माहिती
सारखे कार्यक्रम कानाला खडा

बस बाई बस हा झी मराठी वाहिनीवर प्रसारित झालेला एक मुलाखतपर कार्यक्रम आहे ज्याचे सूत्रसंचालन सुबोध भावेने केले.

पाहुणे

[संपादन]
  1. सुप्रिया सुळे[]
  2. अमृता खानविलकर[]
  3. अमृता फडणवीस[]
  4. मेधा मांजरेकर[]
  5. पंकजा मुंडे[]
  6. श्रुती मराठे
  7. क्रांती रेडकर[]
  8. पूजा सावंत[]
  9. हृता दुर्गुळे[]
  10. किशोरी पेडणेकर[]
  11. सुरेखा पुणेकर
  12. अमृता सुभाष[१०]
  13. सई ताम्हणकर[११]
  14. उषा नाडकर्णी[१२]
  15. श्रेया बुगडे[१३]
  16. सोनाली मनोहर कुलकर्णी[१४]
  17. रिंकू राजगुरू[१५]
  18. विशाखा सुभेदार[१६]
  19. प्रिया बापट[१७]
  20. श्रीगौरी सावंत[१८]
  21. सोनाली कुलकर्णी[१९]
  22. शुभांगी गोखले[२०]
  23. प्रार्थना बेहेरे[२१]
  24. सायली संजीव[२२]

विशेष भाग

[संपादन]
  1. निखळ मनोरंजनाची, धमाल गप्पांची स्त्रियांसाठी राखीव बस. (२९-३० जुलै २०२२)
  2. अमृता फडणवीसांचा मनमोकळा अंदाज. (५ ऑगस्ट २०२२)
  3. पंकजाताईंची उत्तरं की बायकांचे प्रश्न, काय असणार जास्त मजेदार? (१२-१३ ऑगस्ट २०२२)
  4. क्रांतीसोबत भरणार धमाल गप्पांची कमाल जत्रा. (१९ ऑगस्ट २०२२)
  5. पूजाचा कलरफुल अंदाज, मनोरंजनाचा अस्सल बाज. (२० ऑगस्ट २०२२)
  6. 'बस बाई बस'च्या मंचावर साजरी होणार हृताची पहिली मंगळागौर. (२६ ऑगस्ट २०२२)
  7. किशोरीताईंच्या मनमोकळ्या गप्पांची मैफल. (२७ ऑगस्ट २०२२)

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "मराठी टीव्हीवर फाडफाड गुजराती बोलत सुप्रिया सुळेंनी मोदींशी साधला संवाद". न्यूझ१८ लोकमत.
  2. ^ "'हॉटेलच्या रूममध्ये एकटी असली की सगळे....'; बस बाई बसमध्ये अमृतानं केला खुलासा". न्यूझ१८ लोकमत. 2022-09-23 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-09-23 रोजी पाहिले.
  3. ^ "'प्लास्टिक सर्जरी केलीये?'; अमृता फडणवीसांना प्रश्न, उत्तर देत म्हणाल्या..." एबीपी माझा.
  4. ^ "'नवऱ्याचा फोन चेक करता का?'; मेधा मांजरेकरांनी दिलं मजेशीर उत्तर". एबीपी माझा.
  5. ^ "कॉलेजमध्ये असताना कोणी प्रपोज केलं का? पंकजा मुंडेंनी केला खुलासा". झी २४ तास.
  6. ^ "'लंडनची राणी आमची आजी आहे'; काय आहे हे प्रकरण? क्रांती करणार खुलासा". न्यूझ१८ लोकमत.
  7. ^ "'या' बॉलिवूड अभिनेत्यावर पूजा सावंत फिदा; व्यक्त केली लग्नाची इच्छा". न्यूझ१८ लोकमत.
  8. ^ "'सगळ्यांनाच कसं माफ करायचं?' बस बाई बसच्या मंचावर असं का म्हणाली हृता दुर्गुळे". न्यूझ१८ लोकमत.
  9. ^ "आता खूप झालीत वळणं..., 'बस बाई बस'च्या मंचावर किशोरी पेडणेकरांची तुफान फटकेबाजी". लोकमत.
  10. ^ "आमिर खानने मराठमोळ्या अमृता सुभाषला लिहिलं होतं प्रेमपत्र, अभिनेत्रीने सांगितला किस्सा". लोकसत्ता.
  11. ^ "'मी बॉईज टॉयलेटमध्ये......'; 'बस बाई बस'च्या मंचावर हे काय बोलून गेली सई ताम्हणकर". न्यूझ१८ लोकमत.
  12. ^ ""मला चांगले रोल मिळाले नाहीत…" मराठी सिनेसृष्टीतील 'आऊं'नी व्यक्त केली खंत". लोकसत्ता.
  13. ^ "OMG, इतके चपलांचे जोड? श्रेया बुगडेचा हा खुलासा ऐका तर". लोकमत.
  14. ^ "आमच्यात मैत्री वगैरे काही नाही...अमृताबद्दल जरा स्पष्टच बोलली सोनाली कुलकर्णी". महाराष्ट्र टाइम्स.
  15. ^ "गेल्या जन्मी ही रूक्मिणीचा अवतार होती..., रिंकू राजगुरूने सांगितला 'सैराट' चाहत्याचा 'सैराट' किस्सा". लोकमत.
  16. ^ "ट्रेनमध्ये लिपस्टिक, नेलपेंट विकायची मराठी सिनेसृष्टीतील ही प्रसिद्ध अभिनेत्री". महाराष्ट्र टाइम्स.
  17. ^ "नाटकाच्या प्रयोगादरम्यान लघुशंका आली अन्...; 'बस बाई बस'च्या मंचावर प्रिया बापटने शेअर केला भन्नाट किस्सा". एबीपी माझा.
  18. ^ "वडिलांचा फोटो पाहताच ढसाढसा रडल्या गौरी सावंत, म्हणाल्या "तुमच्यासारखा बाप…"". लोकसत्ता.
  19. ^ ""तेव्हा राधिका आपटेने मला अर्ध्या झोपेतून…", सोनाली कुलकर्णीने सांगितला 'तो' किस्सा". लोकसत्ता.
  20. ^ "अभिनेत्रीसाठी तब्बल अर्धा तास थांबवलं विमान; शुभांगी गोखलेंची फिल्मी लव्ह स्टोरी तुम्हाला माहितीये का?". न्यूझ१८ लोकमत.
  21. ^ "तुम्ही दिसता छान पण तेवढंच घाण हसता! त्याने प्रार्थना बेहेरेच्या तोंडावर म्हटलं असं काही..." महाराष्ट्र टाइम्स.
  22. ^ "सकाळी उठल्या उठल्या सायली संजीवला लागते ही गोष्ट, अभिनेत्रीने स्वतःच केला खुलासा". न्यूझ१८ लोकमत.