सुरेखा पुणेकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

सुरेखा पुणेकर ह्या लावणी नृत्यांगना आहेत. नटरंगी नार अशी उपमा त्यांना मिळाली आहे आणि महाराष्ट्र च्या लोकनाट्य कार्यक्रम त्यांनी गाजवला आहे.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.