पूजा सावंत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
पूजा सावंत

पूजा सावंत ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. प्रामुख्याने मराठी सिनेमामध्ये कार्यरत असणाऱ्या पूजाने २०१० सालच्या क्षणभर विश्रांती ह्या चित्रपटाद्वारे अभिनय कारकिर्दीची सुरूवात केली. तेव्हापासून तिने अनेक चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत.

प्रमुख चित्रपट[संपादन]

पुरस्कार[संपादन]

"लपाछपी" या चित्रपटातील उत्कृष्ट कामगिरी बद्दल दादासाहेब फाळके यांच्या १४९व्या पुण्यतिथी निम्मित ‘दादा साहेब फाळके सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार २१ एप्रिल २०१८ रोजी वांद्रे येथील सेंट ॲड्रयूज ऑडीटोरियममध्ये पूजा सावंतला प्रदान करण्यात आला.