ला प्लाटा काउंटी, कॉलोराडो
Appearance
हा लेख कॉलोराडोमधील ला प्लाटा काउंटी याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, ला प्लाटा (निःसंदिग्धीकरण).
ला प्लाटा काउंटी अमेरिकेच्या कॉलोराडो राज्याच्या ६४पैकी एक काउंटी आहे. नैऋत्य कॉलोराडोतील ही काउंटी न्यू मेक्सिकोच्या सीमेवर आहे. या काउंटीची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार ५१,३३४ होती.[१] ड्युरँगो शहर या काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आणि सर्वात मोठे शहर आहे..[२]
इतिहास
[संपादन]या काउंटीची रचना १८७४मध्ये झाली. या काउंटीला येथील ला प्लाटा नदीचे नाव देण्यात आले आहे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
हे सुद्धा पहा
[संपादन]संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ "State & County QuickFacts". युनायटेड स्टेट्स सेन्सस ब्युरो. June 6, 2011 रोजी मूळ पान पासून संग्रहित. June 8, 2014 रोजी पाहिले.
- ^ "Find a County". National Association of Counties. 2011-06-07 रोजी पाहिले.