"सदस्य चर्चा:अभय नातू" च्या विविध आवृत्यांमधील फरक
उत्तर |
→साचा:Delete: नवीन विभाग खूणपताका: अमराठी मजकूर? कृ. मराठी वापरा !! |
||
ओळ २५: | ओळ २५: | ||
{{झाले}} -- [[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] ([[सदस्य चर्चा:अभय नातू|चर्चा]]) २३:०१, १९ जानेवारी २०२० (IST) |
{{झाले}} -- [[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] ([[सदस्य चर्चा:अभय नातू|चर्चा]]) २३:०१, १९ जानेवारी २०२० (IST) |
||
== [[साचा:Delete]] == |
|||
Hello, can you please unprotect this page and restore the 2007 version of this template? There are some 2015 requests for speedy deletion that need to be attended, otherwise this wiki is not in compliance with [[wmf:Resolution:Licensing policy]]. [[सदस्य:Nemo bis|Nemo bis]] ([[सदस्य चर्चा:Nemo bis|चर्चा]]) १३:५५, १७ फेब्रुवारी २०२० (IST) |
१३:५५, १७ फेब्रुवारी २०२० ची आवृत्ती
माझ्यासाठीच्या आपल्या सूचना, प्रश्न, इ. येथे नोंदवा.
सर तुमचे खुप आभार रासप ची महिती तुम्ही विकिपीडिया वारती दिल्या बद्दल -- सदस्य:Adv Sanjay mane
प्रोजेक्ट टायगर लेखन स्पर्धेचा कालावधी
@अभय नातू: प्रोजेक्ट टायगर लेखन स्पर्धेचा कालावधी वाढवून ती तारीख ११ जानेवारी करण्यात आली आहे. कृपया साईट नोटीसवर तसा बदल करावा ही विनंती--आर्या जोशी (चर्चा) १५:१८, ८ जानेवारी २०२० (IST)
- स्पर्धा संपली आहे. तरी साईट नोटीस काढावी.--सुबोध कुलकर्णी (चर्चा) ०८:४५, १३ जानेवारी २०२० (IST)
- झाले. -- अभय नातू (चर्चा) ०१:००, १९ जानेवारी २०२० (IST)
सुंदरगिरी मठ
या मठाची माहिती आपण कारण नसताना औसा या भागात टाकली. आपल्या या कृतीमुळे मी ती माहिती काढुण टाकली. आपणास विनंती की यापुढे कृपया माझ्यालेखनात आपण दरूस्ती करू नये. {{संगीता व्यंकटराव मोरे (चर्चा) १९:२५, १० जानेवारी २०२० (IST)}}
- @संगीता व्यंकटराव मोरे:
- लहानसहान व उल्लेखीनीयता नसलेल्या लेखांतील माहिती मूळ लेखांत हलवली जाते. जर लेख मोठा असेल तर तो तसाच ठेवला जातो, उदा. सुंदरगिरी मठ. जर सुरुवात करताना लेख मोठा करण्याचा बेत असेल तर त्या लेखावर {{कामचालू}} हा साचा लावावा.
- तुम्ही विकिपीडियावर लिहिता तेव्हा इतर संपादक त्यांत बदल करणारच हे गृहित धरून चालावे. येथे माझे, तुमचे लेखन नसते याची नोंद घ्यावी.
- अभय नातू (चर्चा) २१:३९, ११ जानेवारी २०२० (IST)
Kindly delete the above page, lock evasion of Special:CentralAuth/Swarup_Kumar_Solanki. Thanks. Minorax (चर्चा) २१:३३, १९ जानेवारी २०२० (IST)
झाले. -- अभय नातू (चर्चा) २३:०१, १९ जानेवारी २०२० (IST)
Hello, can you please unprotect this page and restore the 2007 version of this template? There are some 2015 requests for speedy deletion that need to be attended, otherwise this wiki is not in compliance with wmf:Resolution:Licensing policy. Nemo bis (चर्चा) १३:५५, १७ फेब्रुवारी २०२० (IST)