२०१५ ए.एफ.सी. आशिया चषक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
२०१५ ए.एफ.सी. आशिया चषक
स्पर्धा माहिती
यजमान देश ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलिया
तारखा ३१ जानेवारी
संघ संख्या १६
स्थळ ५ (५ यजमान शहरात)

२०१५ ए.एफ.सी. आशिया चषक ही ए.एफ.सी. आशिया चषक फुटबॉल स्पर्धेची १६वी आवृत्ती ऑस्ट्रेलिया देशामध्ये ९ ते ३१ जानेवारी इ.स. २०१५ दरम्यान खेळवली जाईल. ए.एफ.सी.द्वारे आयोजित केल्या जाणाऱ्या ह्या स्पर्धेत आशिया खंडामधील सोळा देशांचे राष्ट्रीय संघ भाग घेतील.

यजमान शहरे[संपादन]

सिडनी न्यूकॅसल ब्रिस्बेन
स्टेडियम ऑस्ट्रेलिया न्यूकॅसल स्टेडियम ब्रिस्बेन स्टेडियम
आसनक्षमता: 84,000 आसनक्षमता: 33,000 आसनक्षमता: 52,500
Sydney-Galaxy-homebush.jpg Ausgrid Stadium.jpg Suncorpstadium071006a.JPG
कॅनबेरा
कॅनबेरा स्टेडियम
आसनक्षमता: 25,011
BruceStadium19032005.JPG
मेलबर्न
मेलबर्न रेक्टँग्युलर स्टेडियम
आसनक्षमता: 30,050
Melbourne Rectangular Stadium interior 2.jpg

पात्र संघ[संपादन]

     आशिया चषकासाठी पात्र      पात्रता मिळवण्यात अपयशी

खालील १६ राष्ट्रीय फुटबॉल संघांनी ह्या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी पात्रता मिळवली आहे.

देश पात्रतेचे कारण पात्रता तारीख मागील पात्रता
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया यजमान 5 जानेवारी 2011 2
जपानचा ध्वज जपान २०११ ए.एफ.सी. आशिया चषक विजेते 25 जानेवारी 2011 7
दक्षिण कोरियाचा ध्वज दक्षिण कोरिया २०११ ए.एफ.सी. आशिया चषक तिसरे स्थान 28 जानेवारी 2011 12
उत्तर कोरियाचा ध्वज उत्तर कोरिया २०१२ चॅलेंजर चषक विजेते 19 मार्च 2012 3
बहरैनचा ध्वज बहरैन पात्रता फेरी गट ड विजेते 15 नोव्हेंबर 2013 4
संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती पात्रता फेरी गट इ विजेते 15 नोव्हेंबर 2013 8
सौदी अरेबियाचा ध्वज सौदी अरेबिया पात्रता फेरी गट क विजेते 15 नोव्हेंबर 2013 8
ओमानचा ध्वज ओमान पात्रता फेरी गट अ विजेते 19 नोव्हेंबर 2013 2
उझबेकिस्तानचा ध्वज उझबेकिस्तान पात्रता फेरी गट इ उपविजेते 19 नोव्हेंबर 2013 5
कतारचा ध्वज कतार पात्रता फेरी गट ड उपविजेते 19 नोव्हेंबर 2013 8
इराणचा ध्वज इराण पात्रता फेरी गट ब विजेते 19 नोव्हेंबर 2013 12
कुवेतचा ध्वज कुवेत पात्रता फेरी गट ब उपविजेते 19 नोव्हेंबर 2013 9
जॉर्डनचा ध्वज जॉर्डन पात्रता फेरी गट अ उपविजेते 4 फेब्रुवारी 2014 2
इराकचा ध्वज इराक पात्रता फेरी गट क उपविजेते 5 मार्च 2014 7
Flag of the People's Republic of China चीन पात्रता फेरी तिसरे स्थान 5 March 2014 10
पॅलेस्टाईनचा ध्वज पॅलेस्टाईन २०१४ चॅलेंजर चषक विजेते 30 May 2014 0 (पदार्पण)

बाह्य दुवे[संपादन]