१९७६ ए.एफ.सी. आशिया चषक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
१९७६ ए.एफ.सी. आशिया चषक
Asian Cup Iran 1976
جام ملت‌های آسیا ۱۹۷۶
स्पर्धा माहिती
यजमान देश इराण ध्वज इराण
तारखा ३ मे१३ मे
संघ संख्या
स्थळ २ (२ यजमान शहरात)
अंतिम निकाल
विजेता इराणचा ध्वज इराण (३ वेळा)
उपविजेता कुवेतचा ध्वज कुवेत
इतर माहिती
एकूण सामने १०
एकूण गोल २५ (२.५ प्रति सामना)

१९७६ ए.एफ.सी. आशिया चषक ही ए.एफ.सी. आशिया चषक फुटबॉल स्पर्धेची पाचवी आवृत्ती इराण देशाच्या तेहरानताब्रिझ शहरांमध्ये ३ मे ते १३ मे इ.स. १९७६ दरम्यान खेळवण्यात आली. ए.एफ.सी.ने आयोजित केलेल्या ह्या स्पर्धेत आशिया खंडामधील केवळ पाच देशांच्या राष्ट्रीय संघांनी भाग घेतला. यजमान इराणने ही स्पर्धा तिसऱ्यांदा जिंकली.


संघ[संपादन]