सेरेना विल्यम्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सेरेना विल्यम्स
SerenaWilliamsJuly08.jpg
देश Flag of the United States अमेरिका
वास्तव्य पाम बीच गार्डन्स, मायामी महानगर क्षेत्र
जन्म दिनांक २६ सप्टेंबर, इ.स. १९८१ (1981-09-26) (वय: ३१)
जन्म स्थळ सॅगिनाउ, मिशिगन
उंची १.७५ मी (५)
व्यावसायिक सप्टेंबर १९९५
खेळ उजवी
मिळकत $ ३,६०,४६,३१३
एकेरी
कारकीर्द: ५२३ - १०७
विजय ४१
सर्वोच्च स्थान क्र. १ (८ जुलै २००२)
ग्रँड स्लॅम स्पर्धा
ऑस्ट्रेलियन ओपन विजयी (२००३, २००५, २००७, २००९, २०१०)
फ्रेंच ओपन विजयी (२००२)
विंबल्डन विजयी (२००२, २००३, २००९, २०१०, २०१२)
यू.एस. ओपन विजयी (१९९९, २००२, २००८)
इतर स्पर्धा
डबल्यूटीए अजिंक्यपद विजयी (२००१, २००९)
दुहेरी
कारकीर्द: १५३ - २०
विजय २०
सर्वोच्च श्रेणी क्र. १
ग्रँड स्लॅम स्पर्धा
ऑस्ट्रेलियन ओपन विजयी (२००१, २००३, २००९, २०१०)
फ्रेंच ओपन विजयी (१९९९, २०१०)
विंबल्डन विजयी (२०००, २००२, २००८, २००९)
यू.एस. ओपन विजयी (१९९९, २००९)
इतर स्पर्धा
ऑलिंपिक Gold medal.svg सुवर्ण पदक (२०००, २००८)

शेवटचा बदल: सप्टेंबर २७, इ.स. २०११.

सेरेना विल्यम्स (इंग्लिश: Serena Williams) ही एक अमेरिकन टेनिसपटू आहे. सेरेनाने आजवर एकूण २८ ग्रँड स्लॅम (१४ एकेरी, १२ दुहेरी व २ मिश्र दुहेरी) जिंकल्या आहेत. आजच्या घडीला डब्ल्यूटीए यादीत चौथ्या क्रमांकावर असलेली सेरेना आजवर ५ वेळा व एकूण १२३ आठवडे अव्वल स्थानावर राहिली आहे. सेरेनाने अमेरिकेसाठी ऑलिंपिक महिला दुहेरी टेनिसमध्ये दोन वेळा (२०००, २००८) सुवर्ण पदके मिलवली आहेत. सेरेना महिला टेनिस जगताच्या इतिहासातील सर्वश्रेष्ठ खेळाडूंपैकी एक मानली जाते.

एकेरी ग्रँड स्लॅम विजयांच्या बाबतीत सेरेनाचा खुल्या युगात चौथा क्रमांक (स्टेफी ग्राफ: २२ व ख्रिस एव्हर्ट आणि मार्टिना नवरातिलोव्हा: प्रत्येकी १८ ह्यांच्या खालोखाल) लागतो. मोठी बहिण व्हीनस विल्यम्स हीच सेरेनाची दुहेरीमध्ये जोडीदार राहिली आहे. दोघींनी १२ दुहेरी ग्रँड स्लॅम जिंकल्या आहेत. व्हीनससोबत सेरेनाची एकेरीमधील प्रतिस्पर्धा देखील विक्रमीच आहे. ह्या दोघी २३ वेळा एकेरी सामन्यांमध्ये भेटल्या असून सेरेनाने १३ सामने जिंकले.

अनुक्रमणिका

जन्म व प्राथमिक जीवन [संपादन]

सेरेनाचा जन्म २६ सप्टेंबर १९८१ रोजी मिशिगन राज्याच्या सॅगिनाउ ह्या शहरात झाला. तिचे वडील रिचर्ड विल्यम्स व आई ओरॅसीन प्राइस हे दोघे आफ्रिकन अमेरिकन वंशाचे असून सेरेनाला व्हीनस ही सख्खी तर येटुंडे, लिंड्रेया व इशा ह्या तीन सावत्र बहिणी आहेत ज्यांपैकी येटुंडेचा २००३ साली अपघाती मृत्यू झाला. मुली लहान असताना विल्यम्स कुटुंबाने लॉस एंजेल्स येथे स्थानांतर केले.

कारकीर्द [संपादन]

ग्रँड स्लॅम अंतिम फेर्‍या [संपादन]

महिला एकेरी: १८ (१४ - ४) [संपादन]

निकाल वर्ष स्पर्धा कोर्ट प्रकार प्रतिस्पर्धी स्कोअर
विजयी १९९९ यू.एस. ओपन (1) हार्ड स्वित्झर्लंड मार्टिना हिंगीस 6–3, 7–6(7–4)
उप-विजयी २००१ यू.एस. ओपन हार्ड अमेरिका व्हीनस विल्यम्स 6–2, 6–4
विजयी २००२ फ्रेंच ओपन (1) मातीचे अमेरिका व्हीनस विल्यम्स 7–5, 6–3
विजयी २००२ विंबल्डन (1) गवताळ अमेरिका व्हीनस विल्यम्स 7–6(7–4), 6–3
विजयी २००२ यू.एस. ओपन (2) हार्ड अमेरिका व्हीनस विल्यम्स 6–4, 6–3
विजयी २००३ ऑस्ट्रेलियन ओपन (1) हार्ड अमेरिका व्हीनस विल्यम्स 7–6(7–4), 3–6, 6–4
विजयी २००३ विंबल्डन स्पर्धा (2) गवताळ अमेरिका व्हीनस विल्यम्स 4–6, 6–4, 6–2
उप-विजयी २००४ विंबल्डन स्पर्धा गवताळ रशिया मारिया शारापोव्हा 6–1, 6–4
विजयी २००५ ऑस्ट्रेलियन ओपन (2) हार्ड अमेरिका लिंडसे डॅव्हेनपोर्ट 2–6, 6–3, 6–0
विजयी २००७ ऑस्ट्रेलियन ओपन (3) हार्ड रशिया मारिया शारापोव्हा 6–1, 6–2
उप-विजयी २००८ विंबल्डन स्पर्धा गवताळ अमेरिका व्हीनस विल्यम्स 7–5, 6–4
विजयी २००८ यु.एस. ओपन (3) हार्ड सर्बिया येलेना यांकोविच 6–4, 7–5
विजयी २००९ ऑस्ट्रेलियन ओपन (4) हार्ड रशिया दिनारा साफिना 6–0, 6–3
विजयी २००९ विंबल्डन स्पर्धा (3) गवताळ अमेरिका व्हीनस विल्यम्स 7–6(7–3), 6–2
विजयी २०१० ऑस्ट्रेलियन ओपन (5) हार्ड बेल्जियम जस्टिन हेनिन 6–4, 3–6, 6–2
विजयी २०१० विंबल्डन स्पर्धा (4) गवताळ रशिया व्हेरा झ्वोनारेव्हा 6–3, 6–2
उप-विजयी २०११ यु.एस. ओपन हार्ड ऑस्ट्रेलिया समांथा स्टोसर 6–2, 6–3
विजयी २०१२ विंबल्डन स्पर्धा (5) गवताळ पोलंड अग्नियेझ्का राद्वान्स्का 6–1, 5–7, 6–2

महिला दुहेरी: १२ (१२ - ०) [संपादन]

निकाल वर्ष स्पर्धा जोडीदार प्रतिस्पर्धी स्कोअर
विजयी १९९९ फ्रेंच ओपन अमेरिका व्हीनस विल्यम्स स्वित्झर्लंड मार्टिना हिंगीस
रशिया अ‍ॅना कुर्निकोव्हा
6–3, 6–7(2–7), 8–6
विजयी १९९९ यु.एस. ओपन अमेरिका व्हीनस विल्यम्स अमेरिका चंदा रुबिन
फ्रान्स Sandrine Testud
4–6, 6–1, 6–4
विजयी २००० विंबल्डन स्पर्धा अमेरिका व्हीनस विल्यम्स फ्रान्स Julie Halard-Decugis
जपान ऐ सुगियामा
6–3, 6–2
विजयी २००१ ऑस्ट्रेलियन ओपन अमेरिका व्हीनस विल्यम्स अमेरिका Lindsay Davenport
अमेरिका Corina Morariu
6–2, 2–6, 6–4
विजयी २००२ विंबल्डन स्पर्धा (2) अमेरिका व्हीनस विल्यम्स स्पेन Virginia Ruano Pascual
आर्जेन्टिना Paola Suárez
6–2, 7–5
विजयी २००३ ऑस्ट्रेलियन ओपन (2) अमेरिका व्हीनस विल्यम्स स्पेन Virginia Ruano Pascual
आर्जेन्टिना Paola Suárez
4–6, 6–4, 6–3
विजयी २००८ विंबल्डन स्पर्धा (3) अमेरिका व्हीनस विल्यम्स अमेरिका Lisa Raymond
ऑस्ट्रेलिया Samantha Stosur
6–2, 6–2
विजयी २००९ ऑस्ट्रेलियन ओपन (3) अमेरिका व्हीनस विल्यम्स स्लोव्हाकिया Daniela Hantuchová
जपान Ai Sugiyama
6–3, 6–3
विजयी २००९ विंबल्डन स्पर्धा (4) अमेरिका व्हीनस विल्यम्स ऑस्ट्रेलिया Samantha Stosur
ऑस्ट्रेलिया Rennae Stubbs
7–6(7–4), 6–4
विजयी २००९ यु.एस. ओपन (2) अमेरिका व्हीनस विल्यम्स झिंबाब्वे Cara Black
अमेरिका Liezel Huber
6–2, 6–2
विजयी २०१० ऑस्ट्रेलियन ओपन (4) अमेरिका व्हीनस विल्यम्स झिंबाब्वे Cara Black
अमेरिका Liezel Huber
6–4, 6–3
विजयी २०१० फ्रेंच ओपन (2) अमेरिका व्हीनस विल्यम्स चेक प्रजासत्ताक Květa Peschke
स्लोव्हेनिया Katarina Srebotnik
6–2, 6–3

मिश्र दुहेरी: ४ (२ - २) [संपादन]

निकाल वर्ष स्पर्धा जोडीदार प्रतिस्पर्धी स्कोअर
उप-विजयी १९९८ फ्रेंच ओपन आर्जेन्टिना Luis Lobo अमेरिका Justin Gimelstob
अमेरिका व्हीनस विल्यम्स
6–4, 6–4
विजयी १९९८ विंबल्डन स्पर्धा बेलारूस Max Mirnyi भारत Mahesh Bhupathi
क्रोएशिया Mirjana Lučić
6–4, 6–4
विजयी १९९८ यु.एस. ओपन बेलारूस Max Mirnyi अमेरिका Patrick Galbraith
अमेरिका Lisa Raymond
6–2, 6–2
उप-विजयी १९९९ ऑस्ट्रेलियन ओपन बेलारूस Max Mirnyi दक्षिण आफ्रिका David Adams
दक्षिण आफ्रिका Mariaan de Swardt
6–4, 4–6, 7–6(7–5)


बाह्य दुवे [संपादन]

मागील
अमेरिका व्हीनस विल्यम्स
सर्बिया आना इवानोविच
सर्बिया येलेना यांकोविच
रशिया दिनारा साफिना
रशिया दिनारा साफिना
डब्ल्यूटीए अव्वल क्रमांक
जुलै 8, 2002 – ऑगस्ट 10, 2003
सप्टेंबर 8, 2008 – ऑक्टोबर 6, 2008
फेब्रुवारी 2, 2009 – एप्रिल 19, 2009
ऑक्टोबर 12, 2009 – ऑक्टोबर 26, 2009
नोव्हेंबर 2, 2009 – ऑक्टोबर 11, 2010
पुढील
बेल्जियम किम क्लाइजस्टर्स
सर्बिया येलेना यांकोविच
रशिया दिनारा साफिना
रशिया दिनारा साफिना
डेन्मार्क कॅरोलिन वॉझ्नियाकी