लुसी ह्रादेका
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
ल्युसी ह्रादेका (चेक: Lucie Hradecká; जन्म: २१ मे १९८५, प्राग) ही एक चेक महिला टेनिस खेळाडू आहे. आजच्या घडीला ती महिला एकेरी क्रमवारीत ४६व्या स्थानावर आहे. महिला एकेरीपेक्षा तिला दुहेरी स्पर्धांमध्ये अधिक यश लाभले आहे. तिने आंद्रेया लावाकोव्हा सोबत २०११ फ्रेंच ओपनमधील महिला दुहेरीचे अजिंक्यपद पटकावले.
अनुक्रमणिका |
कारकीर्द [संपादन]
ग्रॅंड स्लॅम अंतिम फेऱ्या [संपादन]
महिला दुहेरी: १ (१ - ०) [संपादन]
| निकाल | वर्ष | स्पर्धा | जोडीदार | प्रतिस्पर्धी | स्कोअर |
|---|---|---|---|---|---|
| विजयी | २०११ | फ्रेंच ओपन | 6–4, 6–3 |
बाह्य दुवे [संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर
संबंधित संचिका आहेत
- विमेन्स टेनिस असोसिएशनच्या संकेतस्थळावर लुसी ह्रादेकाचे पान (इंग्रजी)