अग्नियेझ्का राद्वान्स्का

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अग्नियेझ्का राद्वान्स्का
Agnieszka Radwanska at the 2008 US Open.jpg
देश पोलंड ध्वज पोलंड
वास्तव्य क्राकूफ, पोलंड
जन्म ६ मार्च, १९८९ (1989-03-06) (वय: २५)
क्राकूफ, पोलंड
उंची १.७२ मी (५)
सुरुवात २३ एप्रिल २००५
बक्षिस मिळकत $ ९९,८६,३७६
एकेरी
प्रदर्शन ३३५ - १४६
अजिंक्यपदे १०
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. २ (९ जुलै २०१२)
क्रमवारीमधील सद्य स्थान क्र. ३
ग्रँड स्लॅम एकेरी
ऑस्ट्रेलियन ओपन उपांत्यपूर्व फेरी (२००८, २०११, २०१२)
फ्रेंच ओपन चौथी फेरी (२००८, २००९, २०११)
विंबल्डन उपविजयी २०१२)
यू.एस. ओपन चौथी फेरी (२००७, २००८)
दुहेरी
प्रदर्शन 113-86
शेवटचा बदल: ऑगस्ट २०१२.

अग्नियेझ्का राद्वान्स्का (पोलिश: Agnieszka Radwańska; जन्मः मार्च ६, इ.स. १९८९) ही एक व्यावसायिक पोलिश टेनिसपटू आहे. डब्ल्यू.टी.ए. क्रमवारीत सध्या तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या राद्वान्स्काने आजवर १० एकेरी टेनिस स्पर्धा जिंकल्या आहेत.

कारकीर्द[संपादन]

ग्रँड स्लॅम अंतिम फेर्‍या[संपादन]

निकाल वर्ष स्पर्धा कोर्ट प्रकार प्रतिस्पर्धी स्कोअर
उप-विजेती २०१२ विंबल्डन गवताळ अमेरिका सेरेना विल्यम्स 1–6, 7–5, 2–6

बाह्य दुवे[संपादन]