२००९ विंबल्डन स्पर्धा
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| २००९ विंबल्डन स्पर्धा |
||||||
|---|---|---|---|---|---|---|
| दिनांक: | जून २२ – जुलै ५ | |||||
| वर्ष: | १२३ | |||||
| विजेते | ||||||
| पुरूष एकेरी | ||||||
| महिला एकेरी | ||||||
| पुरूष दुहेरी | ||||||
| महिला दुहेरी | ||||||
| मिश्र दुहेरी | ||||||
विंबल्डन स्पर्धा
|
||||||
| २००९ मधील ग्रँड स्लॅम स्पर्धा
|
||||||
२००९ विंबल्डन स्पर्धा ही विंबल्डन टेनिस स्पर्धेची १२३ वी आवृत्ती होती. ही स्पर्धा २२ जून ते ५ जुलै दरम्यान लंडन येथे भरवण्यात आली.
अनुक्रमणिका |
निकाल [संपादन]
पुरूष एकेरी [संपादन]
रॉजर फेडररने
अँडी रॉडिकला 5–7, 7–6(6), 7–6(5), 3–6, 16–14 असे हरवले.
महिला एकेरी [संपादन]
सेरेना विल्यम्सने
व्हिनस विल्यम्सला ७–६३, ६–२ असे हरवले.
पुरूष दुहेरी [संपादन]
डॅनियेल नेस्टर /
नेनाद झिमोंजिकनी
बॉब ब्रायन /
माइक ब्रायनना 7–6(7), 6–7(3), 7–6(3), 6–3 असे हरवले.
महिला दुहेरी [संपादन]
सेरेना विल्यम्स /
व्हिनस विल्यम्सनी
समांथा स्टोसर /
रेनेइ स्टब्सना 7–6(4), 6–4 असे हरवले.
मिश्र दुहेरी [संपादन]
मार्क नौल्स /
ऍना-लेना ग्रोनेफेल्डनी
लिअँडर पेस /
कारा ब्लॅकना 7–5, 6–3 असे हरवले.
हेही पहा [संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर
संबंधित संचिका आहेत
|
|||||