मारिया शारापोव्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मारिया शारापोव्हा
Maria Sharapova, with 2006 Acura Classic cup.jpg
देश रशिया ध्वज रशिया
वास्तव्य फ्लोरिडा, अमेरिकेची संयुक्त संस्थाने
जन्म दिनांक एप्रिल १९, इ.स. १९८७ (1987-04-19) (वय  २५)
जन्म स्थळ न्यागान, सोव्हियेत रशिया
उंची १.८८ मी (६)
व्यावसायिक १९ एप्रिल २००१
मिळकत $ १,६६,४३,३२७
एकेरी
कारकीर्द: ४१२ - १०२
विजय २४
सर्वोच्च श्रेणी क्र. १ (२२ ऑगस्ट २००५)
ग्रँड स्लॅम स्पर्धा
ऑस्ट्रेलियन ओपन विजयी (२००८)
फ्रेंच ओपन उपांत्यफेरी (२००७, २०११)
विंबल्डन विजयी (२००४)
यू.एस. ओपन विजयी (२००६)
दुहेरी

शेवटचा बदल: ऑक्टोबर २०११.

मारिया शारापोव्हा (रशियन: Мари́я Ю́рьевна Шара́пова​; जन्मः एप्रिल १९, इ.स. १९८७) ही एक व्यावसायिक रशियन टेनिसपटू आहे. वयाच्या सातव्या वर्षी रशियामधून अमेरिकेत स्थानांतर केलेल्या मारियाने २००४ साली (वयाच्या १७व्या वर्षी) विंबल्डन टेनिस स्पर्धा जिंकून टेनिस जगतात खळबळ निर्माण केली. त्यानंतर आजवर तिने २२ एकेरी स्पर्धा व २ ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत.

टेनिससोबत मॉडेलिंग जगतातही मारियाने नाव कमावले आहे. २००८ व २०१० साली ती सर्वाधिक उत्पन्न मिळवणारी महिला खेळाडू होती.

[संपादन] बाह्य दुवे

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये