आना इवानोविच

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आना इवानोविच
आना इवानोविच
देश सर्बिया
वास्तव्य बासल, स्वित्झर्लंड
जन्म दिनांक ६ नोव्हेंबर १९८७
जन्म स्थळ
उंची ६ फुट १ इंच
वजन ६९ किलो
व्यावसायिक
खेळ उजव्या हाताने
एकेरी
ग्रँड स्लॅम स्पर्धा
ऑस्ट्रेलियन ओपन अंतिम फेरी २००८
फ्रेंच ओपन विजेती २००८
विंबल्डन उपांत्य फेरी २००७
यू.एस. ओपन चौथी फेरी २००७,२०१०,२०११
दुहेरी

शेवटचा बदल: फेब्रुवरी २०१२.


आना इवानोविच (सर्बियन: Ана Ивановић; जन्म: ६ नोव्हेंबर १९८७, बेलग्रेड) ही एक व्यावसायिक सर्बियन टेनिसपटू आहे. २००८ साली फ्रेंच ओपन स्पर्धा जिंकणारी व एके काळी जागतिक क्रमवारीत प्रथम असलेली आना सध्या १९व्या क्रमांकावर आहे.

[संपादन] कारकीर्द

[संपादन] ग्रँड स्लॅम एकेरी अंतिम फेर्‍या

निकाल वर्ष स्पर्धा प्रकार प्रतिस्पर्धी स्कोअर
उप-विजेती २००७ फ्रेंच ओपन Clay बेल्जियम जस्टिन हेनिन ६–१, ६–२
उप-विजेती २००८ ऑस्ट्रेलियन ओपन Hard रशिया मारिया शारापोव्हा ७–५, ६–३
विजेती २००८ फ्रेंच ओपन Clay रशिया दिनारा साफिना ६–४, ६–३

[संपादन] बाह्य दुवे


Wiki letter w.svg
कृपया टेनिस खेळाडू-संबंधित या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये