२०१० विंबल्डन स्पर्धा
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| २०१० विंबल्डन स्पर्धा |
||||||
|---|---|---|---|---|---|---|
| दिनांक: | जून २१ – जुलै ४ | |||||
| वर्ष: | १२४ | |||||
| विजेते | ||||||
| पुरूष एकेरी | ||||||
| महिला एकेरी | ||||||
| पुरूष दुहेरी | ||||||
| महिला दुहेरी | ||||||
| मिश्र दुहेरी | ||||||
विंबल्डन स्पर्धा
|
||||||
| २०१० मधील ग्रँड स्लॅम स्पर्धा
|
||||||
२०१० विंबल्डन स्पर्धा ही विंबल्डन टेनिस स्पर्धेची १२४ वी आवृत्ती होती. ही स्पर्धा २१ जून ते ४ जुलै दरम्यान लंडन येथे भरवण्यात आली.
अनुक्रमणिका |
मुख्य स्पर्धा [संपादन]
पुरूष एकेरी [संपादन]
रफायेल नदालने
टोमास बर्डिचला 6–3, 7–5, 6–4 असे हरवले.
महिला एकेरी [संपादन]
सेरेना विल्यम्सने
व्हेरा झ्वोनारेवाला 6–3, 6–2 असे हरवले.
पुरूष दुहेरी [संपादन]
युर्गन मेल्त्सर /
फिलिप पेट्झश्नरनी
रॉबर्ट लिंडश्टेट /
होरिया तेकाउना 6–1, 7–5, 7–5 असे हरवले.
महिला दुहेरी [संपादन]
व्हानिया किंग /
यारोस्लावा श्वेदोव्हानी
एलेना व्हेस्निना /
व्हेरा झ्वोनारेवाना 7–6(6), 6–2 असे हरवले.
मिश्र दुहेरी [संपादन]
लिअँडर पेस /
कारा ब्लॅकनी
वेस्ली मूडी /
लिसा रेमंडना 6–4, 7–6(5) असे हरवले.
हेही पहा [संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर
संबंधित संचिका आहेत
|
|||||