२००३ विंबल्डन स्पर्धा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
२००३ विंबल्डन स्पर्धा  Tennis pictogram.svg
दिनांक:   २३ जून - ६ जुलै
वर्ष:   ११७
विजेते
पुरूष एकेरी
स्वित्झर्लंड रॉजर फेडरर
महिला एकेरी
अमेरिका सेरेना विल्यम्स
पुरूष दुहेरी
स्वीडन योनास ब्योर्कमन / ऑस्ट्रेलिया टॉड वूडब्रिज
महिला दुहेरी
बेल्जियम किम क्लाइस्टर्स / जपान ऐ सुगियामा
मिश्र दुहेरी
भारत लिअँडर पेस / अमेरिका मार्टिना नवरातिलोव्हा
विंबल्डन स्पर्धा
< २००२ २००४ >
२००३ मधील ग्रँड स्लॅम स्पर्धा
ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रे फ्रान्स फ्रेंच युनायटेड किंग्डम विंब अमेरिका यू.एस.

२००३ विंबल्डन स्पर्धा ही विंबल्डन टेनिस स्पर्धेची ११७ वी आवृत्ती होती. ही स्पर्धा जून-जुलै, इ.स. २००३ दरम्यान लंडनच्या विंबल्डन ह्या उपनगरात भरवण्यात आली.

बाह्य दुवे[संपादन]