विंबल्डन टेनिस स्पर्धा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
द चॅम्पियनशिप्स, विंबल्डन
सद्य स्पर्धा २००९
Wim tennis.svg
शहर विंबल्डन, लंडन
युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम
मैदान ऑल इंग्लंड क्लब
मैदान प्रकार ग्रासकोर्ट
पुरूष १२८S / १२८Q / ६४D
महिला १२८S / ९६Q / ६४D
विजयराशी ब्रिटिश पाउंड १,१८,१२,०००
संकेतस्थळ
ग्रँड स्लॅम स्पर्धा

द चॅम्पियनशिप्स, विंबल्डन (इंग्लिश भाषा: The Championships, Wimbledon) ही टेनिस खेळामधील सर्वात जुनी व सर्वात मानाची प्रतियोगिता आहे. विंबल्डन ह्या लंडन शहराच्या उपनगरातील ऑल इंग्लंड क्लबमध्ये ही प्रतियोगिता १८७७ सालापासुन खेळवली जात आहे. चार ग्रँडस्लॅम स्पर्धांमध्ये विंबल्डन ही सर्वात जुनी व अजुनही गवतापासुन बनवलेले कोर्ट (ग्रासकोर्ट) वापरणारी एकमेव स्पर्धा आहे.

पुरुष एकेरी, महिला एकेरी, पुरुष दुहेरी, महिला दुहेरी व मिश्र दुहेरी ह्या पाच स्पर्धा विंबल्डन दरम्यान भरवल्या जातात.

विंबल्डनमधील पुरुष एकेरी व महिला एकेरी अजिंक्यपदांचे चषक


छायाचित्रे [संपादन]