कॅरोलिन वॉझ्नियाकी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कॅरोलिन वॉझ्नियाकी
US Open 2009 4th round 281 (cropped).jpg
देश डेन्मार्क ध्वज डेन्मार्क
वास्तव्य मोनॅको
जन्म दिनांक जुलै ११, इ.स. १९९० (1990-07-11) (वय  २१)
जन्म स्थळ ओडेन्स, डेन्मार्क
उंची १.७७ मी
व्यावसायिक इ.स. २००५
मिळकत $ १२,१९४,६१५
एकेरी
कारकीर्द: ३०७ - ११२
सर्वोच्च श्रेणी क्र. १ (११ ऑक्टोबर २०१०)
ग्रँड स्लॅम स्पर्धा
ऑस्ट्रेलियन ओपन उपांत्य फेरी (२०११)
फ्रेंच ओपन उपांत्यपूर्व फेरी (२०१०)
विंबल्डन ४थी फेरी (२००९, २०१०, २०११)
यू.एस. ओपन अंतिम फेरी (२००९)
दुहेरी
कारकीर्द: ३६ - ५३

शेवटचा बदल: मार्च २०१२.

कॅरोलिन वॉझ्नियाकी (डॅनिश: Caroline Wozniacki) ही एक डॅनिश महिला टेनिस खेळाडू आहे. २००१ सालापासून व्यावसायिक टेनिस खेळत असणारी वॉझ्नियाकी ऑक्टोबर २०१० ते जानेवारी २०१२ दरम्यान ६७ आठवडे जागतिक महिला क्रमवारीत अव्वल स्थानावर होती. आजतागायत तिने १८ डब्ल्यूटीए महिला एकेरी स्पर्धा जिंकल्या आहेत परंतु ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकण्यात तिला आजवर अपयश आले आहे.


अनुक्रमणिका

[संपादन] कारकीर्द

[संपादन] ग्रँड स्लॅम अंतिम फेर्‍या

[संपादन] महिला एकेरी

निकाल वर्ष स्पर्धा कोर्ट प्रकार प्रतिस्पर्धी स्कोअर
उपविजयी २००९ यू.एस. ओपन हार्ड बेल्जियम किम क्लाइस्टर्स 7–5, 6–3


[संपादन] बाह्य दुवे

मागील
अमेरिका सेरेना विल्यम्स
बेल्जियम किम क्लाइस्टर्स
डब्ल्यूटीए अव्वल क्रमांक
११ ऑक्टोबर २०१० – १३ फेब्रुवारी २०११
२१ फेब्रुवारी २०११ – ३० जानेवारी २०१२
पुढील
बेल्जियम किम क्लाइस्टर्स
बेलारूस व्हिक्टोरिया अझारेन्का
वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये