येलेना यांकोविच

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
येलेना यांकोविच
Jankovic Roland Garros 2009 3.jpg
देश सर्बिया ध्वज सर्बिया
जन्म बेलग्रेड
एकेरी
प्रदर्शन 568–308
दुहेरी
प्रदर्शन 84–104
शेवटचा बदल: ऑक्टोबर २०११.Wiki letter w.svg
कृपया टेनिस खेळाडू-संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
Jelena Janković Reebok 6.jpg

येलेना यांकोविच (सर्बियन: Јелена Јанковић; जन्म: २८ फेब्रुवारी १९८५) ही एक व्यावसायिक सर्बियन टेनिसपटू आहे. एके काळी जागतिक क्रमवारीत प्रथम असलेली येलेना सध्या आठव्या क्रमांकावर आहे.