सानिया मिर्झा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
इंडिया टुडेच्या मुखपृष्ठावर

सानिया मिर्झा (जन्म: नोव्हेंबर १५, १९८६, मुंबई येथे, हैदराबाद स्थित) ही भारतातील एक व्यावसायिक टेनिसपटू आहे.

कारकिर्द[संपादन]

सानियाने वयाच्या सहाव्या वर्षीपासुन टेनिस खेळण्यास सुरूवात केली. २००३ मध्ये व्यावसायिक टेनिस मध्ये प्रवेश केला. डब्ल्यू. टी. ए. च्या क्रमवारीत एकेरीमध्ये ३१ आणि दुहेरीमद्ये १०९ ईतका वरचा क्रमांक मिळवणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू आहे. २००५ मध्ये हैदराबाद ओपन एकेरी स्पर्धा जिंकून ती डब्ल्यू. टी. ए. एकेरी स्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय महिला बनली.

एकेरी[संपादन]

विजय (१ डब्ल्यू.टी.ए./१२ आय.टी.एफ.)[संपादन]

Sania Mirza at the Hyderabad Open in 2006
Sania Mirza at the 2007 Australian Open, during her first-round womens doubles match

दुहेरी[संपादन]

विजय (७ डब्ल्यू.टी.ए./४ आय.टी.एफ)[संपादन]

रंग
ग्रँड स्लॅम विजय (०)
डब्ल्यू.टी.ए. टूर विजेतेपद (०)
पहिल्या प्रतीच्या स्पर्धा (०)
दुसऱ्या प्रतीच्या स्पर्धा (२)
तिसऱ्या प्रतीच्या स्पर्धा (३)
चौथ्या प्रतीच्या स्पर्धा (२)
आय.टी.एफ. स्पर्धा (४)
क्र. दि. स्पर्धा खेळपट्टी पार्टनर[मराठी शब्द सुचवा] वि. स्कोर[मराठी शब्द सुचवा]
१. जानेवारी ७, २००२ मनिला, फिलिपाईन्स Hard भारत राधिका तुळपुळे चीन यान-हा डाँग
चीन याओ झांग
६-४, ६-३
2. मार्च ३, २००३ बेनिन सिटी, नायजेरिया Hard युनायटेड किंग्डम रेबेका डँडेनिया जर्मनी फ्रांझिस्का एत्झेल
ऑस्ट्रिया क्रिस्टिना ओबेरमोझर
६-३, ६-०
3. Feb. 22, 2004 हैदराबाद, India Hard दक्षिण आफ्रिका लिझेल ह्युबर चीन Ting Li
चीन Tian Tian Sun
7–6, 6–4
4. Aug. 15, 2004 लंडन, युनायटेड किंग्डम Hard भारत रश्मी चक्रवर्ती युनायटेड किंग्डम Anna Hawkins
दक्षिण आफ्रिका Nicole Rencken
6–3, 6–2
5. Oct. 10, 2004 लागोस, नायजेरिया Hard न्यू झीलंड Shelley Stephens दक्षिण आफ्रिका Surina De Beer
दक्षिण आफ्रिका Chanelle Scheepers
6–1, 6–4
6. फेब्रुवरी १९, २००६ बंगळूर, भारत Hard दक्षिण आफ्रिका लिझेल ह्युबर रशिया अनस्ताशिया रॉडिओनोवा
रशिया Elena Vesnina
6–3, 6–3
7. September 24, 2006 कोलकाता, भारत Carpet दक्षिण आफ्रिका लिझेल ह्युबर युक्रेन Yulia Beygelzimer
युक्रेन Yuliana Fedak
6–4, 6–0
8. May 14, 2007 फेस, मोरोक्को Clay अमेरिका वनिया किंग रोमेनिया Andreea Vanc
रशिया Anastassia Rodionova
6–1, 6–2
9. जुलै २२, २००७ सिनसिनाटी, अमेरिका Hard अमेरिका बेथनी मटेक-सॅंड्स रशिया Alina Jidkova
बेलारूस Tatiana Poutchek
7–6(4), 7–5
10. July 29, 2007 स्टॅनफर्ड, कॅलिफोर्निया, अमेरिका Hard इस्रायल Shahar Pe'er बेलारूस विक्टोरिया अझारेंका
रशिया Anna Chakvetadze
6–4, 7–6(5)
11. ऑगस्ट २५, २००७ न्यू हेवन, अमेरिका Hard इटली मारा सांतान्जेलो झिम्बाब्वे कारा ब्लॅक
दक्षिण आफ्रिका Liezel Huber
6–1, 6–2


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.