२०१४ आशियाई खेळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
१७वी आशियाई क्रीडा स्पर्धा
१७वी आशियाई क्रीडा स्पर्धा.png
यजमान शहर इंचॉन, दक्षिण कोरिया
ध्येय Diversity Shines Here
खेळांचे प्रकार ३६ खेळांचे ४३७ प्रकार
उद्घाटन समारंभ १९ सप्टेंबर
सांगता समारंभ ४ ऑक्टोबर
प्रमुख स्थान इंचॉन एशियाड प्रमुख स्टेडियम

२०१४ आशियाई खेळ ही आशियाई खेळ स्पर्धेची १७वी आवृत्ती दक्षिण कोरिया देशातील इंचॉन ह्या शहरात १९ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर इ.स. २०१४ दरम्यान भरवण्यात येईल.

ही स्पर्धा मिळवण्यासाठी इंचॉनसोबत भारताच्या दिल्ली शहराने निविदा पाठवली होती. परंतु भारत सरकारने ही स्पर्धा मिळवण्यासाठी फारसा उत्साह दाखवला नाही व १७ एप्रिल २००७ रोजी कुवेत शहरात झालेल्या बैठकीदरम्यान २०१४ एशियाडचे यजमानपद इंचॉनला दिले गेले. १९८६ मध्ये सोल तर २००२ मध्ये बुसान नंतर हा मान मिळवणारे इंचॉन हे दक्षिण कोरियामधील तिसरे शहर आहे.

२०१४ एशियाडसाठी निविदा
शहर देश मते
इंचॉन दक्षिण कोरिया ध्वज दक्षिण कोरिया 32
दिल्ली भारत ध्वज भारत 13
A map of South Korea with Incheon marked in the north-west of the country.
A map of South Korea with Incheon marked in the north-west of the country.
इंचॉन
इंचॉनचे दक्षिण कोरियामधील स्थान

पदकतालिका[संपादन]

   *   यजमान देश (दक्षिण कोरिया)

 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
चीन चीन  ४० २१ २० ८१
दक्षिण कोरिया दक्षिण कोरिया * १८ १९ २१ ५८
जपान जपान  १६ २२ २२ ६०
कझाकस्तान कझाकस्तान  १० १८
उत्तर कोरिया उत्तर कोरिया  १४
मंगोलिया मंगोलिया  १२
मलेशिया मलेशिया 
चिनी ताइपेइ चिनी ताइपेइ 
म्यानमार म्यानमार 
१० व्हियेतनाम व्हियेतनाम  ११
११ इराण इराण 
१२ कुवेत कुवेत 
१३ भारत भारत  ११
१४ हाँग काँग हाँग काँग  १०
१५ थायलंड थायलंड 
१६ इंडोनेशिया इंडोनेशिया 
१७ मकाओ मकाओ 
१८ उझबेकिस्तान उझबेकिस्तान 
१९ सिंगापूर सिंगापूर 
२० तुर्कमेनिस्तान तुर्कमेनिस्तान 
२१ लाओस लाओस 
२१ फिलिपाईन्स फिलिपाईन्स 
२३ लेबेनॉन लेबेनॉन 
२४ इराक इराक 
एकूण ९३ ९३ १३९ ३२५

बाह्य दुवे[संपादन]