पुल्लेला गोपीचंद
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
पुल्लेला गोपीचंद (तेलुगू: పుల్లెల గోపీచంద్) यांचा जन्म (नोव्हेंबर १६ १९७३ - हयात) नालगोंडा, आंध्र प्रदेश येथे झाला. पुल्लेला गोपीचंद हे एक भारतीय बॅडमिंटनपटू आहेत तसेच ते प्रसिद्ध बॅडमिंटनपटू सायना नेहवाल चे शिक्षक देखील आहेत.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |