२०१३ विंबल्डन स्पर्धा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  1. पुनर्निर्देशन साचा:माहितीचौकट ग्रॅंड स्लॅम स्पर्धा

२०१३ विंबल्डन स्पर्धा ही विंबल्डन टेनिस स्पर्धेची १२७ वी आवृत्ती होती. ही स्पर्धा २४ जून ते ७ जुलै, इ.स. २०१३ दरम्यान लंडनच्या विंबल्डन ह्या उपनगरात भरवण्यात आली.

विजेते[संपादन]

पुरूष एकेरी[संपादन]

युनायटेड किंग्डम अँडी मरे ने सर्बिया नोव्हाक जोकोविच ला 6–4, 7–5, 6–4 असे हरवले.
ही स्पर्धा जिंकणारा मरे हा ७७ वर्षांनंतर पहिला ब्रिटिश टेनिसपटू होता.

महिला एकेरी[संपादन]

फ्रान्स मॅरियन बार्तोली ने जर्मनी सबाइन लिसिकी ला 6–1, 6–4 असे हरवले.
बार्तोलीचे हे पहिलेच ग्रँड स्लॅम अजिंक्यपद होते..

पुरूष दुहेरी[संपादन]

अमेरिका बॉब ब्रायन / अमेरिका माइक ब्रायन नी क्रोएशिया इव्हान दोदिग / ब्राझील मार्सेलो मेलो ना 3–6, 6–3, 6–4, 6–4 असे हरवले.

महिला दुहेरी[संपादन]

चिनी ताइपेइ सु-वै ह्सियेह / चीन पेंग श्वाई नी ऑस्ट्रेलिया ॲश्ले बार्टी / ऑस्ट्रेलिया केसी डेलाका ना 7–6(7–1), 6–1 असे हरवले.

मिश्र दुहेरी[संपादन]

कॅनडा डॅनियेल नेस्टर / फ्रान्स क्रिस्टिना म्लादेनोविच नी ब्राझील ब्रुनो सोआरेस / अमेरिका लिसा रेमंड ना 5–7, 6–2, 8–6 असे हरवले.


बाह्य दुवे[संपादन]