विजेंदर सिंग
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| वैयक्तिक माहिती | ||||||||||||||||||||||||||||||||||||||||
|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
| पूर्ण नाव | विजेंदर सिंग बेनीवाल | |||||||||||||||||||||||||||||||||||||||
| राष्ट्रीयत्व | भारतीय | |||||||||||||||||||||||||||||||||||||||
| निवासस्थान | भिवानी, हरयाणा, भारत | |||||||||||||||||||||||||||||||||||||||
| जन्मदिनांक | २९ ऑक्टोबर, इ.स. १९८५ | |||||||||||||||||||||||||||||||||||||||
| जन्मस्थान | कलवास,भिवानी, हरयाणा | |||||||||||||||||||||||||||||||||||||||
| उंची | १८२ सेंटीमीटरs (. फूट) | |||||||||||||||||||||||||||||||||||||||
| खेळ | ||||||||||||||||||||||||||||||||||||||||
| देश | भारत | |||||||||||||||||||||||||||||||||||||||
| खेळ | मुष्टियुद्ध | |||||||||||||||||||||||||||||||||||||||
|
||||||||||||||||||||||||||||||||||||||||
विजेंदर सिंग बेनिवाल (२९ ऑक्टोबर, इ.स. १९८५ - हयात) हा ऑलिंपिकपदकविजेता भारतीय मुष्टियोद्धा आहे.
जीवन [संपादन]
हरयाणाच्या भिवानी जिल्यातील कालवश गावात विजेंदराचे बालपण गेले. तिथे त्याने त्याचे प्राथमिक शिक्षण घेतले. भिवानी बॉक्सिंग क्लबामध्ये त्याने सुरवातीचे प्रशिक्षण घेतले. येथे त्याचे प्रशिक्षक जगदिश सिंह यांनी त्याची प्रगती पाहून त्याला व्यावसायिक मुष्टियुद्धात सहभागी होण्यात प्रोत्साहन दिले.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |