अभिनव बिंद्रा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
वैयक्तिक माहिती
पूर्ण नाव अभिनवसिंग बिंद्रा
जन्मदिनांक सप्टेंबर २८, इ.स. १९८२ (1982-09-28) (वय  २९)
जन्मस्थान देहरादून, उत्तराखंड, भारत
खेळ
देश भारत
खेळ नेमबाजी
खेळांतर्गत प्रकार १० मी. हवाई रायफल

अभिनवसिंग बिंद्रा (पंजाबी: ਅਭਿਨਵ ਬਿੰਦਰਾ ; रोमन लिपी: Abhinav Singh Bindra ;) (२८ सप्टेंबर, इ.स. १९८२; देहरादून, उत्तराखंड, भारत - हयात) हा भारतीय नेमबाज आहे. त्याने इ.स. २००८च्या बीजिंग उन्हाळी ऑलिंपिक क्रीडास्पर्धांमध्ये, तसेच झाग्रेब, क्रोएशिया येथे झालेल्या इ.स. २००६च्या जागतिक नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत १० मी. हवाई रायफल नेमबाजीच्या पुरुष गटांत सुवर्णपदके जिंकली.

[संपादन] पुरस्कार

[संपादन] हेसुद्धा पाहा


त्रूटी उधृत करा: पानामधे <ref> (संदर्भ) आहे, परंतु <references/> (UNIQ42195ab976eeb171-nowiki-00000004-QINU

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये