नथाली डेशी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नथाली डेशी
देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
वास्तव्य तुर्ने, एनो, बेल्जियम
जन्म २१ फेब्रुवारी, १९७९ (1979-02-21) (वय: ४५)
ग्वादेलोप
सुरुवात १९९५
निवृत्ती २००९
शैली उजव्या हाताने, दोन-हाती बॅकहॅंड
एकेरी
प्रदर्शन ४२९ - ३३७
अजिंक्यपदे
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. ११
दुहेरी
प्रदर्शन १८९ - १७८
अजिंक्यपदे
शेवटचा बदल: जुलै २०१३.


नथाली डेशी (फ्रेंच: Nathalie Dechy; २१ फेब्रुवारी १९७९) ही एक निवृत्त फ्रेंच टेनिसपटू आहे. डेशीने व्हेरा झ्वोनारेवासोबत २००६ यू.एस. ओपनमधील महिला दुहेरी, दिनारा साफिनासोबत २००७ यू.एस. ओपनमधील महिला दुहेरी तसेच अँडी रामसोबत २००७ फ्रेंच ओपनमधील मिश्र दुहेरी ही तीन ग्रॅंड स्लॅम अजिंक्यपदे मिळवली आहेत.

बाह्य दुवे[संपादन]