संवादिनी
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
हा लेख वाद्य पेटी याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, पेटी (निःसंदिग्धीकरण).
संवादिनी किंवा पेटीचा शोध पॅरीस शहरातील॑ अलेक्झांडर डिबेन यांनी इ.स. १७७० मध्ये लावला. भारतात हे वाद्य इ.स. १८०० नंतर युरोपिय लोकांनी आणले. यातील ध्वनि हवे द्वारे निर्मिला जातो, हात किंवा पायाने भात्याद्वारे हवा भरून शिट्यांच्या मार्फत ध्वनी निर्मिती होते एक accordion
हे वाद्य वाजवतांना डावीकडील बाजूकडून सुरुवात केल्यास प्रथम २ काळ्या पट्ट्यांच्या समूहाने सुरुवात होते. भारतीय संगीतात याचा आता उपयोग होतो. किर्तने, सुगम संगीत इत्यादी ठिकाणी याचा उपयोग महत्त्वाचा बनला आहे.
हार्मोनियम या वाद्यास संवादिनी/बाजाची पेटी/पेटी अशी वेगवेगळी नावे आहेत.