विजय सरदेशमुख

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
विजय सरदेशमुख

विजय सरदेशमुख
आयुष्य
जन्म २३ जून १९५२
जन्म स्थान भारत
मृत्यू ६ ऑक्टोबर २०१९
मृत्यूचे कारण प्रदीर्घ आजार
व्यक्तिगत माहिती
धर्म हिन्दू
नागरिकत्व भारतीय
देश भारत ध्वज भारत
भाषा मराठी
पारिवारिक माहिती
वडील विठ्ठलराव सरदेशमुख
अपत्ये स्वानंद आणि स्वरूप
संगीत साधना
गुरू कुमार गंधर्व
गायन प्रकार हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत, भजन, अभंग,
संगीत कारकीर्द
पेशा गायकी
गौरव
पुरस्कार आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे वत्सलाबाई जोशी पुरस्कार

विजय सरदेशमुख (जन्म : पुणे, २३ जून १९५२; - ५ ऑक्टोबर २०१९) रा. हे पुण्यात राहणारे हिंदुस्तानी शास्त्रीय गायक होते.

बालपण[संपादन]

विजय सरदेशमुख हे विठ्ठलराव सरदेशमुख यांचे धाकटे चिरंजीव होत.

कारकीर्द[संपादन]

ग्वाल्हेर घराण्याचे गायक असलेल्या विजय सरदेशमुखांनी आयुष्यभर कुमार गंधर्व यांच्या गायकीचा प्रसार केला. कुमार गंधर्व यांचा दीर्घ काळ सहवास त्यांना लाभला होता. कुमार गंधर्व यांची गायकी आत्मसात केलेल्या सरदेशमुख यांनी कुमार गंधर्वांची गायकी युवा पिढीपर्यंत पोहोचवून त्यांनी अनेक शिष्य घडविले.

पुण्यातील स्वरसाधना महोत्सव, सवाई गंधर्व महोत्सव, तानसेन महोत्सवासह त्यांनी देशभरांतील विविध संगीत संमेलनांमध्ये त्यांनी बहारदार गायन केले. आकाशवाणी आणि दूरदर्शनचे ते मान्यताप्राप्त कलाकार होते.

सन्मान आणि पुरस्कार[संपादन]

  • आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे वत्सलाबाई जोशी हा पुरस्कार. (सन २०११)


संदर्भ[संपादन]

  • [www.esakal.com/esakal/20111210/5502092414125061670.htm आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे वत्सलाबाई जोशी पुरस्कार बातमी - सकाळ]
  • आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे वत्सलाबाई जोशी पुरस्कार बातमी - लोकसत्ता[मृत दुवा]
  • TNN 22 May 2012, Pune, Times of India Pune to host music documentary festival from Thursday
  • EXPRESS FEATURES SERVICE Thu May 24 2012, Story, Indian Express Notes on Reel
  • Pune Mirror Bureau Tuesday, May 22, 2012 Pune Mirror Variety
  • मंगलवार, 30 जून 2009, hindi.webduniya.com जो दमदार होगा, वही टिकेगा ! शास्त्रीय गायक पुष्कर लेले से रवीन्द्र व्यास की बातचीत
  • Parichay on maanbindu.com पुष्कर लेले - तरुण पिढीतील आघाडीचा चिंतनशील गायक
  • 26 May 2012, Maharashtara Times संगीतावरील लघुपटांच्या सानिध्यात रसिक चिंब
  • Zagag.net सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमांची रेलचेल