दत्तात्रेय विष्णू पलुस्कर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
दत्तात्रेय विष्णू पलुस्कर
D v paluskar.jpg
दत्तात्रेय विष्णू पलुस्कर
आयुष्य
जन्म मे १८, इ.स. १९२१
जन्म स्थान नाशिक, महाराष्ट्र
मृत्यू ऑक्टोबर २५, इ.स. १९५५
पारिवारिक माहिती
वडील विष्णू दिगंबर पलुस्कर
संगीत साधना
गुरू विष्णू दिगंबर पलुस्कर
विनायकराव पटवर्धन
नारायणराव व्यास
गायन प्रकार हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत
भजन
घराणे ग्वाल्हेर घराणे
संगीत कारकीर्द
कार्यक्षेत्र हिंदुस्तानी गायन

पंडित दत्तात्रेय विष्णू पलुस्कर (१८ मे, इ.स. १९२१ - २५ ऑक्टोबर, इ.स. १९५५) हे हिंदुस्थानी शास्त्रीय गायनशैलीतले प्रसिद्ध गायक होते. प्रसिद्ध गायक पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर ह्यांचे ते चिरंजीव होत. छोट्या अवधीमध्ये एखादा राग उत्कृष्टप्रकारे सादर करण्यामध्ये त्यांची विलक्षण हातोटी होती. दुर्दैवाने केवळ ३४ वर्षांचे अल्पायुष्य त्यांना लाभले.


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.