जलतरंग
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
जलतरंग हे फारसे प्रचलित नसलेले एक भारतीय नादवाद्य आहे. विशीष्ट आकारातील चिनीमातीपासून बनवलेल्या वाडग्यांच्या आकारविल्हे लावलेला संच यात प्रमुख असतो. त्यामध्ये पाणी भरून, त्यांच्या काठावर आघात करून हे वाद्य वाजविले जाते.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |