त्रिताल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
त्रिताल
मात्रा १६
विभाग (अंग) ४ + ४ + ४ + ४
टाळी १,५,१३
खाली
जाती चतस्त्र


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

तबल्यातील एक ताल

अनुक्रमणिका

[संपादन] परिचय

तबल्यातील सर्वाधिक लोकप्रिय तालांपैकी एक. अनेक बंदीशांमध्ये वापर. हा तीन-ताल या नावाने ही प्रसिद्ध आहे. यात तीन टाळी मात्रा असल्याने यास त्रिताल असे म्हणतात.

[संपादन] बोल

मात्रा : १६

धा धीं धीं धा धा धीं धीं धा धा तीं तीं ता ता धीं धीं धा

द्रूत लयीत वाजवतांना,

धा धीं धीं धा धा धीं धीं धा धा तीं तीं ता त्रक धीं धीं धा

असे वाजवले जाते.

[संपादन] ताल उपांग

[संपादन] कायदे

[संपादन] पेशकार

सम = १ल्या मात्रेवर,

काल = ९व्या मात्रेवर,

टाळी =११,५,१३ या मात्रांवर,

खंड =४ मात्रांचे ४


[संपादन] बाह्य दुवे

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये