आग्रा घराणे
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
आग्रा घराणे उत्तर भारतीय शास्त्रीय संगीतातील घराणे आहे. याचा उगम नौहर बानीमध्ये सापडतो. नौहर बानीचा मागोवा १४व्या शतकात अलाउद्दील खिलजीच्या काळापर्यंत घेता येतो.
घराण्यातील नावजलेले गायक [संपादन]
- उस्ताद घग्गे खुदाबक्ष
- उस्ताद मेहबूब खान दरस पिया
- उस्ताद काले खान सरस पिया
- उस्ताद गुलाम अब्बास खान
- उस्ताद फैयाझ खान प्रेम पिया
- उस्ताद विलायत हुसेन खान प्राण पिया
- उस्ताद खादीम हुसेन खान साजन पिया
- उस्ताद लताफत हुसेन खान प्रेम दास
- उस्ताद शराफत हुसेन खान प्रेम रंग
- पंडित श्रीकृष्ण (बबनराव) हळदणकर रस पिया
- पंडित अरुण कशाळकर रस दास
- उस्ताद युनुस हुसेन खान दर्पण
- झोहराबाई (१८६८-१९१३)
- पंडित यश पाल सगुण पिया
- पंडित रामराव नाईक
- पंडित हरीश चंदर बाली
- पंडित सत्य देव शर्मा जलंधर वाले
- श्रीमती ललित जे. राव
- उस्ताद असद अली खान
- पंडित विजय किचलू
- पंडित श्रीकृष्ण नारायण रातंजनकर
- पंडित एस.सी.आर. भट्ट
- पंडित के.जी. गिंडे
- पंडित चिदानंद नगरकर
- पंडित दिनकर कैकिणी
- श्रीमती सुमती मुटाटकर
- पंडित जितेन्द्र अभिषेकी