अजित कडकडे
| कृपया या लेखाचा/ विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
| अजित कडकडे | |
|---|---|
| आयुष्य | |
| जन्म स्थान | भारत |
| व्यक्तिगत माहिती | |
| नागरिकत्व | भारतिय |
| देश | |
| भाषा | मराठी |
| संगीत साधना | |
| गुरू | पं. गोविंदराव अगिनी गोविंदप्रसाद जयपूरवाला पं. जितेंद्र अभिषेकी |
| गायन प्रकार | हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत नाट्यसंगीत अभंग |
| संगीत कारकीर्द | |
| पेशा | गायकी |
अजित कडकडे (जन्मदिनांक अज्ञात - हयात) हे मराठी हिंदुस्तानी गायक, पार्श्वगायक आहेत. त्यांनी हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताचे प्राथमिक धडे पं. गोविंदराव अगिनी व पं. गोविंदप्रसाद जयपूरवाला यांच्याकडे घेतले. नंतर पं. जितेंद्र अभिषेकी यांच्याकडे त्यांनी दहा वर्षे संगीताची तालीम घेतली.
संगीताखेरीज त्यांनी सुरुवातीच्या काळात 'संगीत शारदा', 'संगीत सौभद्र' या संगीत नाटकांतूनही गायक अभिनेत्याची कामे केली.
[संपादन] बाह्य दुवे
|
||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||