सुरेश तळवलकर
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
पंडित सुरेश तळवलकर (जन्मदिनांक? - हयात) हे हिंदुस्तानी संगीतातील मराठी, तबलावादक आहेत. गायन-वादनासोबत त्यांनी कथ्थक नृत्यासोबतही तबल्याची साथसंगत केली आहे.
बाह्य दुवे [संपादन]
- अधिकृत संकेतस्थळ (इंग्लिश मजकूर)