अमानत अली खाँ (भेंडीबाजारवाले)
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| अमानत अली खाँ (भेंडीबाजारवाले) |
|---|
उस्ताद अमानत अली खाँ (भेंडीबाजारवाले) (जन्मदिनांक अज्ञात - मृत्युदिनांक अज्ञात) हे हिंदुस्तानी गायक होते. लता मंगेशकर मुंबईतील वास्तव्यादरम्यान अमानत अली खाँकडून शास्त्रीय संगीत शिकल्या.