परवीन सुलताना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
परवीन सुलताना
Parveen Sultana.jpg
बेगम परवीन सुलताना
आयुष्य
जन्म १० जुलै १९५०
जन्म स्थान आसाम, भारत
व्यक्तिगत माहिती
नागरिकत्व भारतिय
देश भारत
भाषा हिंदी भाषा
संगीत साधना
गायन प्रकार हिंदुस्थानी शास्त्रीय गायन, भजन, अभंग,
संगीत कारकीर्द
पेशा गायकी

बेगम परवीन सुलताना ह्या हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील पतियाळा घराण्याच्या आघाडीच्या गायिका आहेत.

परवीन सुलताना

पुरस्कार[संपादन]

  • पद्मश्री पुरस्कार १९७६
  • गंधर्व कलानिधी १९८०
  • संगीत नाटक अकादमी १९९९