गोविंदराव टेंबे
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
संवादिनी वादक. मराठी संगीत रंगभूमीवरील अनेक नाटकांना संगीत दिलं आहे.
मराठी अभिनेते. अयोध्येचा राजा (चित्रपट) या मराठीतील पहिल्या बोलपटात त्यांनी प्रमुख भूमिका केली होती.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |