रिचमंड, व्हर्जिनिया
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
(रिचमंड या पानावरून पुनर्निर्देशित)
हा लेख अमरिकेतील व्हर्जिनिया राज्यातील शहर रिचमंड याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पहा, रिचमंड (निःसंदिग्धीकरण).
रिचमंड अमेरिकेतील व्हर्जिनिया राज्याची राजधानी व प्रमुख शहर आहे. अमेरिकेच्या गृहयुद्धादरम्यान हे शहर दक्षिणेची राजधानी होते.

