फेडेक्स एक्सप्रेस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
फेडेक्स एक्सप्रेसचा लोगो

फेडेक्स एक्सप्रेस (इंग्रजी: FedEx Express) ही अमेरिकेच्या मेम्फिस शहरामधील एक मालवाहू विमानकंपनी आहे. फेडेक्स ह्या शिपिंग कंपनीचे एक अंग असलेली ही मालवाहतूकीच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठी विमानकंपनी आहे.

फेडेक्स एक्सप्रेसचे एरबस ए-३१० मालवाहू विमान


[संपादन] बाह्य दुवे

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये