मेम्फिस ग्रिझलीझ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मेम्फिस ग्रिझलीझचा लोगो

मेम्फिस ग्रिझलीझ (इंग्लिश: Memphis Grizzlies) हा अमेरिकेच्या मेम्फिस शहरामधील एक व्यावसायिक बास्केटबॉल संघ आहे. हा संघ नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनच्या नैऋत्य विभागामध्ये खेळतो.

बाह्य दुवे[संपादन]